Viral Reels : देशात गेल्या काही काळात सेक्सटॉर्शनच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मुलीच्या नावाने फेसबूकवर ओळख वाढवत एखाद्या तरुणाला फसवायचं, त्याच्याकडून मोबाईल नंबर घेत व्हॉट्सअॅपवर व्हिडिओकॉल करायचा आणि व्हिडिओकॉलमध्ये कपडे काढायला लावून त्या तरुणाला ब्लॅकमेल करायचं असा हा प्रकार आहे. पुण्यात सेक्सटॉर्शनमध्ये अडकलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याचीही घटना घडली होती. पण उत्तर प्रदेशमध्येही एक तरुणीने डॉक्टरला घरी बोलवत त्याला सेक्सटॉर्शनमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला.
सुरु झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ