ranbir kapoor

Alia Bhatt : 'माझ्यावर सतत नजर ठेवली जातेय' म्हणत आलियाचा आक्रोश, असं काय घडलं?

Alia Bhatt News : बॉलिवूडची बबली गर्ल आणि आता एका मुलीची आई, अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या मनमिळाऊ वृत्तीसाठी ओळखली जाते. पण, यावेळी मात्र सर्वच मर्यादा ओलांडल्या गेल्यामुळं तिचा संताप अनावर झाला आहे. 

 

Feb 22, 2023, 07:30 AM IST

Alia Bhatt : लेकीचा पायगुण! आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

Dadasaheb Phalke Awards : मुंबईत नुकताच 'दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा 2023' पार पडला असून आलिया आणि रणबीर कपूर या दोघांना 'राहा'चा पायगुण चांगलाचा ठरला आहे. 

Feb 21, 2023, 08:47 AM IST

Alia Bhatt Daughter Photo : आलियाने सोशल मीडियावर शेअर केला मुलीचा फोटो...दिलं सुंदर कॅप्शन...

सोशल मीडियावर आलियाच्या लेकीच्या पहिल्या फोटोची एकच चर्चा 

Feb 16, 2023, 01:33 PM IST

रणबीर कपूरने केली दीपिका पदुकोणची फसवणूक आणि कबूल करत म्हणाला...'मी तिचा गैरफायदा...'

रणबीर कपूरने २००७ मध्ये दीपिका पदुकोणला डेट करायला सुरुवात केली होती. जिथे मोठ्या पडद्यावर दोघांची जोडी लोकांना खूप आवडली. 

Feb 15, 2023, 03:29 PM IST

Kangana Ranaut: कंगनाविरुद्ध हेरगिरी नेटवर्क? कंगनाचे रणबीर-आलियावर खळबळजनक आरोप? म्हणाली...

Ranbir kapoor, Alia Bhatt: नेपोकाइड्स तिच्यावर(Kangana Ranaut) नजर ठेवण्याचा आणि तिच्या खाजगी गोष्टींवर लक्ष ठेवण्याचा आरोप केला आहे.

Feb 5, 2023, 07:03 PM IST

राहाच्या जन्मानंतर Alia Bhatt चं करिअर येणार स्लो ट्रॅकवर? अभिनेत्रीचा खुलासा

Alia Bhatt नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी राहाच्या जन्मानंतप तिच्या करिअरवर आलियानं स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

Feb 1, 2023, 10:51 AM IST

पुन्हा एकदा Alia Bhatt होणार आई; बेबी बंपचा Video आला समोर!

Alia Bhatt चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहून आलिया पुन्हा प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे. 

Jan 29, 2023, 12:30 PM IST

Ranbir Kapoor नं का फेकून दिला होता चाहत्याचा फोन? अखेर कारण आलं समोर

Ranbir Kapoor चा काल एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते आणि आता त्याचे सत्य समोर आले आहे. 

Jan 28, 2023, 04:02 PM IST

Animal Video Leaked : Animal च्या सेटवरून व्हिडीओ लीक, गँगस्टर Ranbir Kapoor ने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष...

Animal Video : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांने चाहत्याचा फोन फेकून दिल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतानाच...रणबीरच्या आगामी सिनेमा Animal च्या सेटवरील व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीरचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. 

 

Jan 28, 2023, 02:22 PM IST

Shahrukh Khan आणि Ranbir Kapoor मध्ये जुंपली, एकमेकांबद्दल संताप व्यक्त करत म्हणाले...

Shahrukh Khan आणि Ranbir Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या दोघांमध्ये वाद झाल्याचे दिसत आहे. 

Jan 28, 2023, 12:46 PM IST

Ranbir Kapoor: याला माज म्हणावा का? रणबीरने फेकून दिला चाहत्याचा फोन, व्हायरल होतोय Video

Angry Ranbir Kapoor: रणबीर आलाय म्हटल्यावर गर्दी तर होणारच. रणबीर कुठेही आला तरी त्याच्या भोवती गराडा पहायला मिळतो. अशातच रणबीरने एका ठिकाणी भेट दिली असताना...

Jan 27, 2023, 08:05 PM IST

Ranbir आणि Katrina ला 'या' अवस्थेत पाहून Salman Khan नं केलं होतं खळबळजनक वक्तव्य

Ranbir Kapoor आणि Katrina Kaif चा हा प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावर नेटकऱ्यांपासून सगळ्यांनी विविध कमेंट दिल्या होत्या. 

Jan 26, 2023, 06:51 PM IST

Raha Kapoor Photo: गुलाबी ड्रेसमध्ये दिसली Ranbir आणि Alia ची राहा, नेटकऱ्यांनी कडाकडा बोटं मोडली!

Raha kapoor in pink dress: आलिया भट्टने 6 नोव्हेंबर 2022 रोजी तिची मुलगी राहा कपूरची सी-सेक्शन डिलिव्हरी पद्धतीने प्रसूती केली. राहा काही दिवसात तीन महिन्यांची होईल पण आजपर्यंत तिचा चेहरा कुणालाही दाखवलेला नाही.

Jan 26, 2023, 12:05 AM IST

VIDEO : फोनवर बंदी असून KL Rahul आणि Athiya Shetty च्या संगीत सोहळ्याचा व्हिडीओ VIRAL

Athiya Shetty-KL Rahul Wedding : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि किक्रेट खेळाडू केएल राहुल हे आज विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी रविवारी खंडाळामधील बंगालावर संगीत सोहळा रंगला. या सोहळ्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

 

Jan 23, 2023, 09:46 AM IST

Athiya Shetty-KL Rahul लग्नासाठी सजला मंडप, पण सात फेऱ्यांपूर्वी घेतला मोठा निर्णय

Athiya Shetty-KL Rahul Wedding : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि किक्रेट खेळाडू केएल राहुल यांचा लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे. अशातच या दोघांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Jan 22, 2023, 10:43 AM IST