Entertainment : 'द केरळ स्टोरी'ने अजय देवगनच्या 'भोला'ला टाकलं मागे, आता 'भाईजान' निशाण्यावर
बहुचर्चित 'द केरळ स्टोरी' (The Keral Story) चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) तगडी कमाई सुरुच ठेवली आहे. एकाच आठवड्यात द केरळ स्टोरी' चित्रपटाने 81 कोटीहून अधिकची कमाई केली आहे.
May 13, 2023, 04:53 PM ISTअचानकच राहाने हात...; Breast Feeding करताना आलियाला आला वेगळाच अनुभव
Alia Bhatt Raha Kapoor Breastfeeding: मागील वर्षी आलिया भट्टनं (Alia Bhatt) एका गोंडस मुलीला जन्म दिला जिचं नावं आहे राहा. राहा आता 6 महिन्यांची झाली आहे. त्यामुळे आलिया तिच्या विविध सवयी आणि हालचाली टिपते आहे. एका मुलाखतीतून तिनं अशाच एका गोड अनुभवाबद्दल (Alia Bhatt Raha Kapoor) लिहिले आहे.
May 11, 2023, 05:48 PM ISTRishi Kapoor Death Anniversary: तारूण्याच्या उत्साहात ऋषी कपूर यांची 'ती' चूक; खुद्द त्यांनीच दिलेली कबुली
Rishi Kapoor Death Anniversary: आज ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची तिसरी पुण्यतिथी आहे. त्यामुळे त्यांचे चाहते आज त्यांच्या आठवणींना उजाळा देत (Rishi Kapoor Khullam Khulla) आहेत. तुम्हाला माहितीये का की ऋषी कपूर यांचा असाच एक किस्सा खूप लोकप्रिय ठरला होता (Rishi Kapoor on Buying Award) ज्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत.
Apr 30, 2023, 01:38 PM ISTआलियाची चप्पल उचलून देवासमोर ठेवल्यानं रणबीर कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले 'त्याला साधी इतकी...'
Ranbir Kapoor Troll : रणबीर कूपर आणि आलिया भट्ट हे पॅमेला चोप्रा यांच्या निधनानंतर आदित्य चोप्रा यांच्या घरी पोहोचले होती. त्यावेळीचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत रणबीरचं कृत्य पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Apr 23, 2023, 12:33 PM ISTVIDEO: उर्फी जावेदच्या अतरंगी फॅशनची रणबीर कपूरने उडवली खिल्ली, करीनासमोर म्हणाला "फारच..."
Ranbir Kapoor on Uorfi Javed: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) उर्फी जावेदच्या (Uorfi Javed) अतरंगी फॅशनवर भाष्य केलं असून आपल्याला तिची स्टाइल फारच वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे. रणबीर कपूर करीना कपूरच्या टॉक शोमध्ये (Kareena Kapoor Talk Show) पोहोचला होता. यावेळी त्याने तिचा फॅशन सेन्स आपल्याला आवडत नसल्याचं सांगितलं.
Mar 18, 2023, 08:10 PM IST
Tu Jhoothi Mein Makkar Collection: तू झूठी मै मक्कार..ने पहिल्याच दिवशी केली तुफान कमाई
Ranbir Kapoor आणि Shraddha Kapoor च्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी इतकी कमाई करत सगळ्यांना आश्चर्यात पाडले आहे. पठाणनं नंतर बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. Tu Jhoothi Mein Makkar या चित्रपटाच्या ट्रेलरनंच प्रेक्षकांना वेड लावलं होतं.
Mar 9, 2023, 05:03 PM ISTTu Jhoothi Main Makkar Review : श्रद्धा-रणबीरचा 'तू झुटीं मैं मक्कार' सिनेमा पाहायचा विचार करताय ? आधी रिव्ह्यू तर वाचा
Tu Jhoothi Main Makkar Review : पोस्टरवरून रोमँटिक वाटणारा सिनेमा वास्तविक तसा नाहीये, सिनेमा पाहताना अनेक मजेशीर गोष्टींचा उलगडा होतो. रणबीर, श्रद्धासारखी तगडी स्टारकास्ट आहे.
Mar 9, 2023, 11:30 AM ISTHoli Special : Ranbir-Deepika नं 'बलम पिचकारी'च्या वेळी घेतली भांग आणि पुढे...
Bollywood Holi Song Bala Pichkari : सर्वत्र रंगांची उधळण करताना बलम पिचकारी हे गाणं वाजतं आहे. रणबीर आणि दीपिकाचं हे गाणं प्रत्येक होळीला लागतं. पण तुम्हाला माहिती आहे का, या गाण्याचा शूटिंगच्या वेळी रणबीर आणि दीपिकाने भंग घेतली आणि मग..
Mar 7, 2023, 01:59 PM ISTमुलीला कडेवर घेऊन एअरपोर्टवर स्पॉट झाला Ranbir Kapoor, फोटो पाहून चाहते खुश
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दोघे बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. दोघेही कामाच प्रचंड व्यस्त असतात. राहाचा आणि रणबीरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Mar 6, 2023, 09:46 PM ISTKareena Kapoor Khan ते Ranveer Singh 'हे' सेलिब्रिटी खेळत नाही होळी
होळी हा सण दोन दिवसावर आहे. 7 मार्च रोजी होळी आहे. होळीच्या निमित्तानं आपण अनेक गोष्टी प्लॅन करतो. त्यात बॉलिवूडची होळी पार्टी तर सगळ्यांनाच माहित आहे. आज आपण अशा काही सेलिब्रिटींविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांना होळी खेळण्याची आवड नाही.
Mar 5, 2023, 07:00 PM ISTVIDEO : Ranbir Kapoor ला पाहताच चाहतीचा सुटला ताबा; नेटकरी म्हणाले 'हा पुरुषांचा विनयभंग नाही का?'
Ranbir Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी रणबीरच्या महिला चाहत्यांना धारेवर धरलं आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर कमेंट करत त्यांनी महिला चाहत्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये घडला आहे.
Mar 5, 2023, 02:57 PM ISTRanbir Kapoor : सौरव गांगुलींच्या बायोपिकला रणबीरचा नकार, नेमकं कारण काय?
Sourav Ganguly Biopic : भारतीय क्रिकेटचा दादा म्हणजेच सौरव गांगुलींच्या (Sourav Ganguly) जीवनावर आधारित चित्रपट येणार असल्याची चर्चा होती. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा दादाची भूमिका साकारणार होता. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे.
Feb 28, 2023, 09:07 AM ISTकिशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये झळकणार 'हा' अभिनेता, तर कोण साकारणार मधुबाला यांची भूमिका?
Kishore Karmar Biopic : अनेक चर्चेनंतर अनुराग बासू (Anurag Basu) यांना यांना किशोर कुमार यांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता मिळाला आहे. खुद्द अभिनेत्याने याची घोषणा केली आहे. आता मधुबाला (Madhubala) यांची भूमिका कोण साकारणार यांची चर्चा सुरु झाली आहे.
Feb 27, 2023, 10:15 AM ISTAlia Bhatt Photo Leak: आलियानं केलेल्या 'त्या' तक्रारीची अखेर मुंबई पोलिसांनी घेतली दखल
Alia Bhatt Photo Leak : सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून आक्रोश करणाऱ्या आलियाची पोलिसांकडून दखल; अशी सुरु झाली कारवाई ... अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात डोकावणाऱ्यांना ती कृती पडणार महागात
Feb 22, 2023, 02:56 PM ISTShraddha Kapoor : श्रद्धा- रणबीरच्या नवीन गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ, नेटकरी म्हणतात Show Me The Thumka; पाहा VIDEO
Show Me The Thumka Video : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा तू झूठी मैं मक्कार (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटातील तिसरं गाण रिलीज झालं. या पिवळ्या साडीत श्रद्धाने जे ठुमके मारले आहेत, ते पाहून नेटकरी घायाळ झाले आहे. तुम्ही पाहिले का?
Feb 22, 2023, 09:08 AM IST