rajinikanth fans

74 वर्षांचे झाले 'थलायवा', रजनीकांत यांच्या मूर्तीचा दुधाने केला अभिषेक

Rajinikanth Birthday: साऊथ सिनेमे असो किंवा हिंदी सिनेमे सुपरस्टार रजनिकांत यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.  रजनीकांत यांचा आज 74वा वाढदिवस साजरा करत आहेत. एवढचं नाही तर त्यांचे चाहते सुध्दा मोठ्या उत्साहाने रजनिकांतचा वाढदिवस साजरा करत असून, चक्क दुधाने रजनीकांत यांच्या मूर्तीचा अभिषेक केला. दक्षिण भारतीय या सुपरस्टारला देवा समान दर्जा देतात.

Dec 12, 2024, 06:16 PM IST

Rajnikanth Net Worth : 16.5 कोटींची कार, 35 कोटींचा बंगला अन् 20 कोटींचा मॅरेज हॉल; किती श्रीमंत आहे 'थलाइवा'? मराठी कुटुंबाशी त्यांचा संबंध

Rajnikanth Net Worth : रजनीकांत यांना साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार मानलं जातं. त्यांनी केवळ टॉलीवूडमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलंय. ते 12 डिसेंबरला वाढदिवस साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने थलैवाची संपत्तीचा आकडा जाणून तुम्ही अवाक् व्हाल. 

Dec 11, 2024, 11:14 PM IST

दाक्षिणेतील 'हा' सुपस्टार एका चित्रपटासाठी घेतो तब्बल 210 कोटीचं मानधन!

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊया. रजनीकांत यांच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. त्यांचे प्रत्येक चित्रपट हे सुपरडूपर हिट असतात. त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जेलर चित्रपटानं 600 कोटीं पेक्षा जास्त कमाई करत तमिळ चित्रपटसृष्टीत नवा इतिहास केला आहे. तर रजनीकांत हे एकमेक तमिळ कलाकार आहेत ज्यांच्या 2 चित्रपटांनी 500 पेक्षा जास्त कलेक्शन केलं आहे. 

Dec 12, 2023, 10:53 AM IST

जेलर'चा नेगेटिव्ह रिव्ह्यू देणाऱ्यांवर रजनीकांत यांच्या चाहत्यांचा संताप, दोघांना बेदम मारहाण

Rajinikanth Fans : रजनीकांत यांच्या चित्रपटाचा नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू दिला म्हणून चाहते संतप्त... रजनीकांत यांच्या चाहत्यांकडून थेट नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू देणाऱ्यांना माराहाण...

Aug 11, 2023, 11:52 AM IST

अभिनेता रजनीकांतच्या 'कबाली'बद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

सिनेमाच्या इतिहासात अभिनेता रजनीकांतच्या 'कबाली'ने प्रदर्शनापूर्वीच धूम माजवली आहे. 'कबाली' या सिनेमाला लोकांनी डोक्यावर घेतलेय. 

Jul 22, 2016, 02:40 PM IST