मलेशियापेक्षा लांब रेल्वे मार्ग आपल्या महाराष्ट्रात; 2105 KM चे नवे रेल्वे मार्ग
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.
Feb 3, 2025, 10:37 PM IST