छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्याचा जाहीर माफीनामा; 4 मिनिटांच्या व्हिडिओत हात जोडले आणि...
Rahul Solapurkar: छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीत अनेक मोहिमा फत्ते केल्या. त्यातीलच यांच्या आग्र्यातला सुटकेचा प्रसंग इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर त्यांनी शिताफीन आग्रा येथून आपली सुटका करून घेतली. पण याबाबत एका अभिनेत्याने महाराज लाच देऊन सुटले असं म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलंय. राहुल सोलापुरकर यांच्या या बेताल बडबडीवर आता टीकेची झोड उठली आहे. यानंतर त्यांनी जाहीर माफी मागितली आहे.
Feb 4, 2025, 08:57 PM ISTPolitical News | छत्रपती शिवाजी महाराजांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकर वादाच्या भोवऱ्यात
Chhagan Bhujbal Criticize Actor Rahul Solapurkar Controversial statment
Feb 4, 2025, 03:40 PM ISTBig News | 'छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटून आले'
Rahul Solapurkar on Chhatrapati Shivaji Maharaj
Feb 4, 2025, 08:15 AM ISTकलेच्या माध्यमातून विरोध व्हावा- राहुल सोलापूरकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2015, 08:10 PM IST