pushpa 2 stampede case

चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ, हॉस्पिटलमधून आणखी एक वाईट बातमी समोर

'पुष्पा 2' च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढत आहेत. नुकतीच हॉस्पिटलमधून एक वाईट बातमी समोर आली आहे.

Dec 15, 2024, 12:31 PM IST