pune news

पुणेकरांची चिंता कायमची मिटणार, चांदणी चौकातील पुल या दिवशी रात्री पाडला जाणार

पुण्यातील चांदणी चौकातील पूल रात्री इतक्या वाजता पाडला जाणार

Sep 27, 2022, 11:34 PM IST

पुण्यात दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये तुफान हाणामारी, घटना CCTV मध्ये कैद

पुण्यातील धक्कादायक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

Sep 19, 2022, 09:06 PM IST

डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचं जबरदस्तीने दोनवेळा चुंबन, पुण्यातील धक्कादायक घटना

जेवणाचे पार्सल दिल्यानंतर जबरदस्तीनं तरूणीचं चुंबन घेतल्याचा धक्कादायक प्रकार 

Sep 19, 2022, 08:34 PM IST

Breaking : पुण्यातलं Sex tantra शिबिर अखेर रद्द करण्याचा निर्णय

नवरात्रौत्सवात पुण्यात सेक्स तंत्र शिबिराचं करण्यात आलं होतं आयोजन

Sep 16, 2022, 03:16 PM IST

Pune : विद्येच्या माहेरघरात सेक्सचे धडे, 'त्या' जाहिरातीवरून नवा वाद

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका जाहिरात बद्दल पुण्यात उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

Sep 15, 2022, 08:37 PM IST

धक्कादायक बातमी ! प्रेम प्रकरणातून प्रेयसीच्या 7 वर्षीय भावाचे अपहरण, नंतर त्यालाच संपवून टाकलं

 kidnapped 7 year old at pimpri chinchwad in pune : पुणे जिल्ह्यातून धक्कादायक आणि संतापजनक बातमी. पिंपरी चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून प्रेयसीच्या भावाची अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे.  

Sep 10, 2022, 12:57 PM IST

पुणे आणि मुंबई महापालिकेचे विभाजन होणार का? पाहा काय म्हणाले उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. पुणे आणि मुंबई महापालिकेच्या विभाजनावर पाहा काय म्हणाले.

Sep 2, 2022, 04:50 PM IST

पुण्यात गणेशोत्सव काळात 'या' दिवसात दारू विक्रीला बंदी...तर रत्नागिरीतही 3 दिवस ड्राय डे

जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश, कठोर कारवाई केली जाणार

Aug 29, 2022, 02:43 PM IST

पुणेकरांसाठी बॅडन्यूज ! रिक्षा भाड्यात इतक्या रुपयांनी वाढ

पुण्यात रिक्षाचे भाडे वाढण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे आता महागाईचा आणखी एक चटका नागरिकांना बसणार आहे.

Aug 27, 2022, 07:34 PM IST

पुण्यातील त्या मर्डरचा पोलिसांनी 48 तासात केला उलगडा, धक्कादायक कारण आलं समोर

पुण्यामध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या खूनामागचं सत्य आलं समोर 

Aug 22, 2022, 08:39 PM IST

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी! क्षुल्लक कारणावरुन मोठ्या भावाची कुऱ्हाडीने हत्या

'या' क्षुल्लक कारणावरून लहान भावाने आपल्या मोठया भावाचा कुऱ्हाडीने केला खून 

Aug 13, 2022, 08:08 PM IST

Pune : पुण्यात भेसळयुक्त तुपाचा गोरखधंदा, तुम्ही खाताय भेसळयुक्त तूप?

विविध सणांमध्ये घरी नक्कीच काहीतरी गोडधोड बनवलं जातं. मात्र सावधान. कारण तुम्ही बनवत असलेल्या चमचमित आणि खमंग पदार्थांमधलं तूप भेसळयुक्त तर नाही ना याची खात्री करून घ्या.  

 

Aug 11, 2022, 11:02 PM IST