VIDEO : 'ऋतू प्रेमवेडा' म्हणतं प्रेमाच्या रंगात रंगली प्रियदर्शनी इंदलकर!
Priyadarshini Indalkar : प्रियदर्शनी इंदलकरला नेमकं काय झालं? ऋतू प्रेमवेडा का म्हणाली अभिनेत्री!
Dec 2, 2024, 07:26 PM ISTप्रियदर्शिनी इंदलकरांच्या 'रुखवताची' पहिली झलक
Priyadarshini Indalkar Rukhwat : प्रियदर्शिनी इंदलकरांच्या 'रुखवताची' झलक पाहिलीत का?
Nov 16, 2024, 03:03 PM IST'शहाणी मुलगी', प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या फोटोतील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?
इन्स्टाग्रामवर एका अभिनेत्रीने तिचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. जिच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं आहे.
Nov 15, 2024, 04:46 PM IST
'स्वर्ग से उतरी अप्सरा', प्रियदर्शनी इंदलकरचा हिरव्या साडीमध्ये बोल्ड अंदाज
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर
Sep 5, 2024, 04:05 PM ISTपरी म्हणू की अप्सरा...प्रियदर्शिनीचं घायाळ करणारे सौंदर्य
Priyadarshani Indalkar: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचं खुललं सौंदर्य, फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष.
Jul 11, 2024, 04:17 PM ISTकॉटनची साडी, सनग्लासेस अन्...; प्रियदर्शनी इंदलकरचा अनोखा SWAG
Priyadarshani Indalkar Saree Photos : कॉटनची साडी, सनग्लासेस अन्...; प्रियदर्शनी इंदलकरचा अनोखा SWAG. प्रियदर्शनी इंदलकरने एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
Mar 31, 2024, 09:47 PM ISTमुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतरावर मराठी अभिनेत्रींचे हटके रॅप साँग, पाहा व्हिडीओ
आता यावर मराठमोळ्या अभिनेत्रींनी एक हटके रॅप साँग तयार केले आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Mar 16, 2024, 08:12 PM ISTअभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरचा ग्लॅमरस अंदाज
महाराष्ट्राची हास्त्रजत्रा शोमधून घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर प्रियदर्शनीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल व्हायला काही सेकंद लागतात. नुकतंच अभिनेत्रीने एक फोटोशूट केलं आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. तिचा हा सिंपल लूक तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे. यावेळी प्रियदर्शनीने सिंपल असा वनपिस परिधान केला आहे. हलका मेकअप आणि केस मोकळे ठेवत अभिनेत्रीने तिचा लूक पुर्ण केला आहे. कानात सुंदर इअररिंग आणि पायात काळ्यारंगाचे बूट प्रियदर्शनीचा लूक अजूनच खुलवत आहेत.
Jan 10, 2024, 07:53 PM ISTहिरवी मिर्ची म्हणत प्रियदर्शनी इंदलकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो गेली पाच वर्षे आपलं मनोरंजन करताना दिसत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
Dec 12, 2023, 09:18 PM IST'अनेक पुरूष...', प्रियदर्शनी इंदलकराला नेटकऱ्याकडून आक्षेपार्ह मेसेज; स्क्रीनशॉर्ट केला शेअर
Priyadarshani Indalkar : सोशल मीडियावर अभिनेत्रींना अनेकदा ट्रोलिंग, बॉडी शेमिंग आणि आक्षेपार्ह मेसेजेना सामाेरे जावे लागते. सध्या असाच एक प्रकार सध्या मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिच्यासोबत घडलं आहे. सध्या याबाबत तिनं इन्स्टाग्रामवरून स्क्रीनशॉर्ट शेअर करत माहिती दिली आहे.
Nov 12, 2023, 12:36 PM ISTप्रियदर्शनी इंदलकरच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्रीच्या आयुष्यात खास पाहुण्याची एन्ट्री
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो गेली पाच वर्षे आपलं मनोरंजन करताना दिसत आहे. नुकताच अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकने आपला वाढदिवसही खूप मोठ्या उत्साहात साजरा केला. तिच्या चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आता अभिनेत्रीच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री झालीये.
Aug 27, 2023, 12:50 PM IST'याची जर कॉन्ट्रोवर्सी झाली तर...' प्रियदर्शिनीने शेअर केला ओंकारचा प्रायव्हेट व्हिडीओ
शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रियदर्शनीने ओंकारचा एक खाजगी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.प्रियदर्शनी इंदलकर आणि ओंकार राऊत हे कलाकार महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून घरांघरात पोहचले.
Aug 10, 2023, 01:58 PM ISTप्रिया-उमेश सोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून लावलंय सगळ्यांना वेड
Priyadarshani Indulkar Old Photos: अभिनेत्री प्रियदर्शनी इंदूलकर ही सध्या वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आली आहे. सध्या तिचे जूने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी तिनं अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्यासोबत फोटो क्लिक केले होते.
Jun 28, 2023, 05:56 PM ISTओंकार राऊत आणि प्रियदर्शनी इंदलकर रिलेशनशिपमध्ये? स्वत: अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
वनिताच्या लग्नातील प्रियदर्शनी इंदलकर व ओंकार राऊत या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला होता. हा फोटो प्रियदर्शनीने तिच्या इंस्टाग्रावर शेअर केला होता. आता अभिनेत्रीने यावर एक मोठा खुलासा केला आहे.
Mar 7, 2023, 09:58 PM IST