'शहाणी मुलगी', प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या फोटोतील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

इन्स्टाग्रामवर एका अभिनेत्रीने तिचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. जिच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं आहे.   

Soneshwar Patil | Nov 15, 2024, 16:46 PM IST
1/6

बालपण

प्रत्येकाचे बालपण हे खूपच भारी असते. त्यावेळी ते आपल्याला कळत नसते. पण जेव्हा लहानपणीचा फोटो पाहतो तेव्हा आठवणी जाग्या होतात. 

2/6

फोटोमधील अभिनेत्री

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो नेमका कोणाचा आहे? असा प्रश्न देखील तुमच्या मनात आला असेल. 

3/6

प्रियदर्शिनी इंदलकर

अशाच मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने  लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. 

4/6

कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. 

5/6

महाराष्ट्राची हास्यजत्रा

प्रियदर्शिनी इंदलकरने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. याच कार्यक्रमातून तिला प्रसिद्धी मिळाली आहे. 

6/6

कॅप्शन

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोंना 'शहाणी मुलगी' 1997 पासून. बालदिनाच्या शुभेच्छा. असं कॅप्शन दिलं आहे.