रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांची भेट कशी झाली? जाणून घ्या रिंकू सिंगची फिल्मी लव्हस्टोरी
Rinku Singh Love Story: टीम इंडियाचा स्टार बॅट्समन रिंकू सिंग लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. इतर क्रिकेटपटूंप्रमाणेच रिंकूची लव्हस्टोरीही खूप रंजक आहे.
Jan 21, 2025, 10:04 AM IST
रिंकू सिंह फक्त 8 वी पास, तर होणारी पत्नी प्रिया सरोज किती शिकलीये?
भारताचा स्टार क्रिकेटर रिंकू सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
Jan 18, 2025, 05:49 PM ISTWho is Priya Saroj : कोण आहे प्रिया सरोज? क्रिकेटर रिंकू सिंगसोबत होतेय साखरपुड्याची चर्चा, तिची संपत्ती किती?
Rinku Singh Engagement : मीडिया रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाची स्टार बॅट्समन रिंकू सिंगने खासदार प्रिया सरोजसोबत साखरपुडा केल्याय अशी चर्चा रंगली आहे. कोण आहे प्रिया आणि तिची संपत्ती काय आहे पाहूयात.
Jan 17, 2025, 06:51 PM ISTरिंकू सिंहने उरकला खासदार प्रिया सरोजसोबत साखरपुडा? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Rinku Singh and Priya Saroj: भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगचा साखरपुडा झाल्याच्या चर्चा सुरु आहेत.
Jan 17, 2025, 05:57 PM IST