'मी पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो, एकवेळ...', अजित पवारांचे भावनिक आवाहन
"महानंद डेअरी कुठे गेली नाही, गोरेगावलाच आहे, तिकडे येऊन बघा, विरोधकांना बोलायला काही राहील नाहीय त्यामुळे ते अशी चर्चा करत आहेत", असा टोलाही अजित पवारांनी विरोधकांना लगावला.
Feb 24, 2024, 07:24 PM ISTरकुल प्रीत-जॅकी भगनानी यांना पंतप्रधान मोदींनी पाठवले पत्र, म्हणाले 'या नवविवाहित जोडप्याला...'
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या विवाहसोहळ्यानंतर अनेक कलाकार त्यांना शुभेच्छा देत आहेत. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
Feb 22, 2024, 08:03 PM ISTकोणत्याही हमीशिवाय मिळवा 3 लाखापर्यंत कर्ज, 'ही' योजना आहे तरी काय? जाणून घ्या
PM Vishwakarma Yojna : केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही स्तरावर जनतेसाठी अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवत असतात. एकीकडे अनेक जुन्या योजनांमध्ये सुधारणा होत असताना दुसरीकडे अनेक नव्या योजनाही सुरु केल्या जात आहेत. अशीच एक योजना म्हणजे विश्वकर्मा योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली.
Feb 21, 2024, 02:33 PM ISTVIDEO | शिवजयंती निमित्त पंतप्रधान मोदी यांच्याकडून विनम्र अभिवादन
PM Narendra Modi Pay Tribute To Shivaji Maharaj
Feb 19, 2024, 02:15 PM IST108 फूट उंच शिखर, 10 गर्भगृहे अन्... पंतप्रधानांनी केली भगवान विष्णुच्या 1Oव्या अवताराच्या मंदिराची पायाभरणी
Kalki Dham : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबलमध्ये कल्की धाम मंदिराची पायाभरणी करणार आहेत. हे मंदिर संबलच्या अंकारा कंबोह भागात बांधले जाणार आहे. हे मंदिर पांढऱ्या आणि भगव्या रंगात सजवले जात आहे. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीनंतर या मंदिराची सर्वाधिक चर्चा होती.
Feb 19, 2024, 11:29 AM IST'आयेगा तो मोदी प्रत्येक देश आश्वस्त,'कॉंग्रेसकडे विकासाचा अजेंडाच नाही- नरेंद्र मोदी
PM Narendra Modi Confident On Winning Lok Sabha Election
Feb 19, 2024, 11:05 AM ISTसत्ता उपभोगण्यासाठी तिसऱ्यांदा जिंकायचे नाही, अजून खूप निर्णय बाकी - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi: भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान मोदींनी रविवारी संबोधित केले. 2024 मध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून आपण लोकसेवा आणि राष्ट्रसेवेचा अतुलनीय इतिहास रचणार आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Feb 18, 2024, 04:24 PM IST'एका परिवाराच्या प्रेमात फसलेली कॉंग्रेस...' पंतप्रधान मोदींचा पुन्हा गांधी घराण्यावर निशाणा
Lok Sabha Election: हरियाणाच्या रेवाडी येथे पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केलाय.
Feb 16, 2024, 05:40 PM ISTसर्वसामान्यांना मोफत वीज मिळणार, मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना लाँच; असा घ्या लाभ!
PM Surya Ghar Yojana: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये PM Surya Ghar Yojnaचा उल्लेख केला होता. आता या योजनेचा लाभ कसा घेता येईल, जाणून घेऊया.
Feb 15, 2024, 05:18 PM IST
सरकार कसं चालवायचं? पंतप्रधान मोदींनी सांगितला 23 वर्षांचा अनुभव
पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिराती आणि कतारच्या दौऱ्यावर आहेत. ते युएईमध्ये आयोजित जागतिक सरकार शिखर परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी त्यांचा 23 वर्षांचा सरकार चालवण्याचा अनुभव सांगितला.
Feb 14, 2024, 05:28 PM ISTVIDEO | काही जणांमध्ये निवडणुकांचा सामना करण्याची हिंमत नाही- पंतप्रधान
PM Narendra Modi On Lok Sabha Election In Last Sitting
Feb 11, 2024, 10:30 AM IST'शिंदेपुरस्कृत गुंडगिरीस मोदी-शहांचे उघड आशीर्वाद'; संजय राऊतांनी सरकारवर साधला निशाणा
Maharashtra Politics : पंतप्रधान मोदी नैतिकतेच्या गप्पा मारतात, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांच्या आशीर्वादाने गुंडांचे राज्य सुरू आहे. त्यावर भाजपवाले गप्प आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Feb 11, 2024, 09:02 AM IST'सबका साथ आणि मित्र का विकास...', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला
"एकदा जर तुम्ही मिठागरात गेलात तर तुम्हाला पुन्हा धारावी दिसणार नाही. कारण ही जागा अदानीच्या घशात घातली जाईल", असे उद्धव ठाकरे म्हणाले
Feb 10, 2024, 08:22 PM ISTBharat Ratna criteria : भारतरत्न पुरस्कार कसा ठरतो? अटी-शर्ती काय?
Bharat Ratna terms and conditions : भारतरत्न पुरस्कार कसा ठरतो? कोणाला दिला जातो? त्याच्या अटी आणि शर्ती काय आहेत? पाहा
Feb 9, 2024, 07:06 PM ISTVIDEO | मोदी सरकारच्या कारभारावर कॉंग्रेसची काळी पत्रिका
PM Narendra Modi on Congress Black Paper
Feb 8, 2024, 06:05 PM IST