pm awas yojana

पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

PM Awas Yojana Eligibility and Rules:परिवाराकडे स्वत:चे घर नसेल तर लाभ घेता येतो. परिवाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 18 लाखांच्या आत असायला हवे.कुटुंबातील महिलने अर्ज केल्यास योजनेत प्राधान्य मिळते. पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना याचा फायदा मिळतो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागास वर्गातील उमेदवारांना यात प्राधान्य दिले जाते. ईडब्ल्यूएस आणि एलआयजीच्या लोकांना यात सहभागी करुन घेतले जाते. योजनेचा लाभ शहरी आणि ग्रामीण दोघांनाही मिळतो.दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनाही यात प्राधान्य मिळतं. अर्जदाराचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 

Jul 16, 2024, 12:34 PM IST

PM आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिलांनी सोडलं मुलं-नवऱ्याला; अन् 'त्या' निघून गेल्या...

उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला मुलं-नवऱ्याला सोडून पळून गेल्या आहेत. 

Jul 7, 2024, 03:35 PM IST

'या' लोकांना मिळणार नाही पंतप्रधान अवास योजनेचा लाभ!

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यास 'ही' लोक अपात्र?

Jan 29, 2024, 06:50 PM IST

सिडकोच्या घरांच्या किमती 4 ते 5 लाखांनी कमी होणार; पाहा तुम्हाला कसा मिळणार फायदा...

Cidco Lottery Homes : अशा या सिडकोच्या घरांचे दर आता आणखी कमी होणार असल्याची आंदवार्ता समोर आली आहे. 

Nov 13, 2023, 10:24 AM IST

'झी 24 तास'चा इम्पॅक्ट । PM घरकुल योजनेची निविदा प्रक्रिया माहिती ईडीने मागवली

Tender scam in Sambhajinagar: आता बातमी आहे 'झी 24 तास'च्या इम्पॅक्टची. संभाजीनगर महापालिकेतील (Sambhajinagar Municipal Corporation) पंतप्रधान घरकुल योजनेसाठी (Pradhan Mantri Awas Yojana) राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया माहिती थेट ईडीने ( ED) मागवली आहे.  

Feb 25, 2023, 03:37 PM IST

Tender scam in Sambhajinagar: PM आवास योजनेच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा उघड

Tender scam in Sambhajinagar : संभाजीनगर महापालिकेच्या (Sambhajinagar Municipal Corporation) हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) टेंडरमध्ये घोटाळा झाला आहे. (Maharashtra News in Marathi)

Feb 24, 2023, 12:28 PM IST

PM Awas Yojana: योजनेचे 50 हजार मिळाल्यानंतर त्या चौघी नवऱ्यांना सोडून प्रियकरांबरोबर पळून गेल्या

Wives Absconded With Lovers After Getting First Instalment Of PM Awas Yojana: या महिलांच्या पतींनी अधिकाऱ्यांना त्या प्रियकरांबरोबर पळून गेल्याचं सांगितलं आहे.

Feb 8, 2023, 09:51 AM IST

Budget 2023 : PM Awas Yojana संदर्भात बजेटमध्ये मोठी घोषणा; प्रत्येकाला हक्काचं घर मिळणार

हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.  

Feb 1, 2023, 12:47 PM IST

Budget 2023: सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार? मोदी सरकार करणार 40 हजार कोटींचा निधीची तरतूद

Budget 2023 Expectations: पंतप्रधान आवास योजना ही 2015 पासून सुरु असून या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये घरं बांधून दिली जातात किंवा सरकारकडून सबसिडी दिली जाते.

Jan 28, 2023, 02:31 PM IST

PM आवास योजनेबाबत सरकारची मोठी घोषणा; लाभार्थ्यांसाठी खूशखबर

PM Awas Yojana: पीएम आवास योजनेबाबत केंद्र सरकारने नवीन घोषणा केली आहे. सरकारच्या नवीन घोषणेचा तुम्हालाही फायदा होऊ शकतो. पंतप्रधान आवास योजना - (ग्रामीण)  2024 पर्यंत सुरू ठेवण्याला मंजूरी दिली आहे.

Aug 11, 2022, 03:19 PM IST

PM Awas Yojana | पंतप्रधान आवास योजनेत मिळणार 3 पट अधिक रक्कम? जाणून घ्या सरकारचा नवीन प्लॅन

पंतप्रधान आवास योजनेची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत सध्या 1 लाख 20 हजार रुपये मिळत आहेत.

May 26, 2022, 07:42 AM IST

आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्णसंधी; वसईत आवास योजनेची हजारो घरे

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वसई पूर्व 360 एकर भूखंडावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

May 14, 2022, 07:48 AM IST

PM आवास योजनेबाबत सरकारचे नवीन नियम; जाणून घ्या अन्यथा मोठं नुकसान

PM Awas Yojana: PM आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

Feb 8, 2022, 12:34 PM IST

PM Awas Yojana | पंतप्रधान आवासच्या नियमात मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर रद्द होईल घर

पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी आहे. सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे

Dec 6, 2021, 04:16 PM IST