भारतात Telegram कायमचं बंद होणार?
भारत सरकार प्रसिद्ध अॅप टेलिग्रामसंबंधी तपास करणार आहे. यामध्ये अॅप आणि त्याच्याशी संबंधित गुन्हेगारी घडामोडींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. टेलिग्रामचा संस्थापक आणि सीईओ पावेल ड्युरोव (Pavel Durov) याच्या अटकेनंतर हा तपास केला जात आहे.
Aug 26, 2024, 04:48 PM IST
लग्न न करता 100 हून अधिक मुलांचा बाप, 12 देशात पसरलाय परिवार, टेलीग्राम CEO बद्दलच्या 'या' गोष्टी हैराण करणाऱ्या!
टेलिग्राम मेसेजिंग अॅपचे फाऊंडर आणि सीईओ पावेल दुरोव याच्याबद्दलच्या अनेक माहिती नसलेल्या गोष्टी जगासमोर आल्या आहेत. ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकेल. पावेल दुरोव हा लग्न न करता 100 हून अधिक मुलांचा बाप आहे. त्याचा परिवार 12 देशात पसरलाय.
Aug 25, 2024, 01:05 PM IST1-2 नाही तब्बल 100 मुलांचा बायोलॉजिकल बाप आहे टेलीग्रामचा CEO, स्वतः केला धक्कादायक खुलासा
Pavel Durov यांनी आपल्याला 100 बायोलॉजिकल मुले असल्याचा खुलासा केला आहे. हा खुलासा नेमॅसेजिंग ऍपवर जेथे 5.7 मिलियन सब्सक्रायबर्स आहेत तेथे केला आहे.
Aug 1, 2024, 11:01 AM IST