लग्न न करता 100 हून अधिक मुलांचा बाप, 12 देशात पसरलाय परिवार, टेलीग्राम CEO बद्दलच्या 'या' गोष्टी हैराण करणाऱ्या!
टेलिग्राम मेसेजिंग अॅपचे फाऊंडर आणि सीईओ पावेल दुरोव याच्याबद्दलच्या अनेक माहिती नसलेल्या गोष्टी जगासमोर आल्या आहेत. ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकेल. पावेल दुरोव हा लग्न न करता 100 हून अधिक मुलांचा बाप आहे. त्याचा परिवार 12 देशात पसरलाय.
Telegram CEO Doner: टेलिग्राम मेसेजिंग अॅपचे फाऊंडर आणि सीईओ पावेल दुरोव याच्याबद्दलच्या अनेक माहिती नसलेल्या गोष्टी जगासमोर आल्या आहेत. ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकेल. पावेल दुरोव हा लग्न न करता 100 हून अधिक मुलांचा बाप आहे. त्याचा परिवार 12 देशात पसरलाय.
1/9
लग्न न करता 100 हून अधिक मुलांचा बाप, 12 देशात पसरलाय परिवार, टेलीग्राम CEO बद्दल हैराण करणाऱ्या गोष्टी आल्या समोर!
2/9
अनेक माहिती नसलेल्या गोष्टी
3/9
लग्नाशिवाय पावेल कसा बनला 100 मुलांचा बाप?
4/9
हे कसे शक्य आहे?
5/9
100 पेक्षा जास्त जैविक मुले
6/9
पावेल दुरोव स्पर्म डोनर कसा बनला?
7/9
उच्च दर्जाचे स्पर्म दाते फारच दुर्मिळ
8/9
कोण आहे पावेल दुरोव?
पावेल दुरोव हे 39 वर्षांचे असून रशियन वंशाचे उद्योजक आहेत. त्यांनी 2013 मध्ये टेलिग्रामची स्थापना केली होती. भारतात हे अॅप फार कमी वेळात खूप लोकप्रिय झाले. चॅटसोबतच जास्त एमबीच्या फाइल्स सहजपणे पाठवण्यासाठी यूजर्सचा याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. प्रायव्हसी, एन्क्रिप्शन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जोरदार भर दिल्याबद्दल टेलिग्राम प्लॅटफॉर्मने जगभरात आपली ओळख निर्माण केली.
9/9