patanjali group

पतंजली समूह 'येथे' उभारणार 1600 कोटींचा हर्बल पार्क, 3 हजार लोकांना रोजगाराच्या संधी

पतंजली समूह यमुना एक्स्प्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण परिसरात औद्योगिक विस्ताराचा वेगाने प्रसार करत आहे. पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे​व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी आज येईदा येथील सेक्टर २४ए येथील प्लॉट क्रमांक १ए ला भेट दिली. येथे त्यांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्कच्या आमागी योजनांविषयी चर्चा केली

Feb 5, 2025, 02:39 PM IST