सांगली | बापू बिरु वाटेगावकर यांचे निधन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 04:20 PM ISTOld Monk रम बनवणारे कपिल मोहन यांचे निधन
देशातील लोकप्रिय रम ब्रांड म्हणजे ओल्ड माँक.
Jan 9, 2018, 05:27 PM ISTपुणे | प्रसिद्ध वैद्य खडीवाले कालवश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 04:41 PM ISTपुणे । माजी महापौर चंचला कोद्रेंचं निधन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 04:09 PM ISTरुग्णालयानं चुकून मृत घोषित केलेल्या 'त्या' बाळाचा मृत्यू
दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित रुग्णालयानं मागच्या आठवड्यात चुकून मृत घोषित केलेल्या चिमुरड्याचा अखेर मृत्यू झालाय.
Dec 6, 2017, 04:11 PM ISTबॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्यामा यांचे निधन
६०च्या दशकात बॉलिवूडवर अधिराज गाजवलेली प्रसिद्ध अभिनेत्री श्यामा यांचे निधन आज सकाळी मुंबई निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या.
Nov 14, 2017, 06:08 PM ISTमुंबई | सायकलपटू अशोक खळे यांचे निधन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 12, 2017, 08:07 PM ISTउद्योगपती रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांचे निधन
उद्योगपती आणि माणिकचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांचे मंगळवारी रात्री रुबी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
Oct 25, 2017, 08:04 AM ISTज्येष्ठ साहित्यिक मु. ब. शाह यांचं निधन
ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्राध्यापक मु. ब. शाह यांचं निधन झाले आहे. वृद्धापकाळाने धुळ्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Oct 8, 2017, 01:11 PM ISTशेवगाव-पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन
उच्चशिक्षित आणि अभ्यासू आमदार अशी ओळख असलेले शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन झाले आहे. मुंबईतल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Oct 8, 2017, 12:31 PM ISTज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचं निधन
संपूर्ण युगाचं भान असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक म्हणून सुप्रसिद्ध असणारे लेखक अरुण साधू यांचं आज पहाटे चार वाजता मुंबईच्या सायन रुग्णालयात निधन झालं.
Sep 25, 2017, 08:42 AM ISTभारतीय वायुसेनेचे मार्शल अर्जन सिंग यांचे दिल्लीत निधन
वायुदलाचे मार्शल अर्जन सिंग (९८) यांचे दिल्लीतील लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Sep 16, 2017, 09:20 PM ISTभाजपचे खासदार सांवरलाल जाट यांचं निधन
मोदी सरकारमधील जल संधारण राज्य मंत्री आणि अजमेरचे भाजपचे खासदार सांवरलाल जाट यांचं दिल्लीत निधन झालं. मागच्या महिन्यात २२ जुलैला राजस्थानची राजधानी जयपुरमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कार्यक्रमात सांवरलाल जाट बेशुद्ध होऊन पडले होते. त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Aug 9, 2017, 09:34 AM ISTमुंबई - बॉलीवूड अभिनेता इंदर कुमार यांचं निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2017, 07:27 PM ISTअभिनेता इंदर कुमार यांचं निधन
बॉलीवूड अभिनेता इंदर कुमार यांचं निधन झालंय. वयाच्या ४५व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Jul 28, 2017, 12:39 PM IST