passes away

बॉम्बस्फोटानंतर नऊ वर्षे कोमात असलेले पराग सावंत यांचे निधन

बॉम्बस्फोटानंतर नऊ वर्षे कोमात असलेले पराग सावंत यांचे निधन

Jul 7, 2015, 12:26 PM IST

'संजिवनी'फेम अभिनेता संजित बेदीचं निधन

छोट्या पडद्यावर अनेक भूमिकांमधून समोर दिसलेला अभिनेता संजित बेदी यानं अखेरचा श्वास घेतलाय. 'संजिवनी' या मालिकेत त्यानं 'डॉक्टर ओमी' ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. 

Jun 24, 2015, 01:36 PM IST

'मिशनरीज ऑफ चॅरिटी' प्रमुख सिस्टर निर्मला यांचं निधन

'मिशनरीज ऑफ चॅरिटी' प्रमुख सिस्टर निर्मला यांचं निधन

Jun 23, 2015, 01:56 PM IST

विश्वनाथन आनंदला मातृशोक

माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदची आई सुशीला विश्वनाथन यांचं निधन झालं. सुशीला विश्वनाथन या 79 वर्षांच्या होत्या, झोपेत असतांनाच त्यांचं निधन झालं. 

May 27, 2015, 08:05 PM IST

केईएमचा वॉर्ड-4 अरुणाची आठवण म्हणून जतन करणार

1973पासून मृत्यूला झुलवत ठेवणारी अरुणा शानबाग मरणानंतरही जिवंत राहणार आहे. पोटच्या मुलीप्रमाणे अरुणाचा सांभाळ करणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या परिचारिकांनी तिच्या आठवणी चिरंतन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

May 19, 2015, 12:58 PM IST

मरणाने सुटका केली! अरुणा शानबाग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

गेली ४२ वर्षे कोमामध्ये असलेल्या अरूणा शानबागचा आज अखेर मृत्यू झाला. तिच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डीन डॉ. अविनाश सुपे आणि अरूणाच्या भाच्यानं पार्थिवाला मुखाग्नी दिला.

May 18, 2015, 06:17 PM IST

माजी खासदार सदाशिवराव मंडलिक कालवश

माजी खासदार सदाशिवराव मंडलिक कालवश 

Mar 10, 2015, 09:21 AM IST

आमच्या डोक्यावरचं आभाळचं फाटलंय - एन डी पाटील

आमच्या डोक्यावरचं आभाळचं फाटलंय - एन डी पाटील

Feb 21, 2015, 04:12 PM IST