passes away

कामगार नेते श्रीकृष्ण कुलकर्णी यांचे वृध्दापकाळाने निधन

कामगार चळवळीतील ज्येष्ठ गोदी कामगार नेते श्रीकृष्ण रामचंद्र उर्फ एस. आर. कुलकर्णी यांचं वृध्दापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. 

Dec 20, 2016, 08:51 AM IST

क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन

क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. ते नव्वद वर्षांचे होते. 

Nov 26, 2016, 12:21 PM IST

महात्मा गांधीचे नातू कनुभाई गांधी यांचं निधन

महात्मा गांधी यांचे नातू कनुभाई गांधी यांचं निधन झालं आहे. कनुभाई गांधी यांनी सूरतमध्ये रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. कनुभाई गांधी अधिक काळापासून गंभीररित्या आजारी होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.

Nov 7, 2016, 10:27 PM IST

थायलंडचे राजा भूमीबोल यांचं 88 व्या वर्षी निधन

थायलंडचे राजे भूमीबोल अदुल्यदेज यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय.

Oct 13, 2016, 10:36 PM IST

ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचे निधन

ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं शनिवारी रात्री निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते.  नंदू होनप यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Sep 18, 2016, 11:48 AM IST

अक्षरधाम मंदिर बनविणारे स्वामी महाराज यांचे निधन

बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम संस्थानचे (बीएपीएस) प्रमुख स्वामी महाराज यांचे शनिवारी सायंकाळी ६ वाजता गुजरातच्या सारंगपूर येथे निधन झाले. 

Aug 13, 2016, 10:31 PM IST

संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचं निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्यावर लातूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

Jul 16, 2016, 07:37 PM IST

बॉलिवूडचे 'निंजा चाचा' रझाक खान यांचं निधन

बॉलिवूडचे 'निंजा चाचा' रझाक खान यांचं निधन 

Jun 1, 2016, 11:17 PM IST

बॉलिवूडचे 'निंजा चाचा' रझाक खान यांचं निधन

बॉलिवूडचे कॉमेडीयन आणि अभिनेते रझाक खान यांचं निधन झालंय. 

Jun 1, 2016, 03:17 PM IST

'फिनोलेक्स'चे संस्थापक प्रल्हाद छाब्रिया यांचं निधन

'फिनोलेक्स'चे संस्थापक प्रल्हाद छाब्रिया यांचं निधन

May 5, 2016, 09:17 PM IST

पाकिस्तानचा गोलंदाज जुनैद खानच्या पहिल्या मुलाचा मृत्यू

 पाकिस्तान टीमचा जलद गती गोलंदाज आणि सध्या पाकिस्तान कपमध्ये बलुचिस्तानकडून खेळणारा जुनैद खानने आपल्या पहिल्या मुलाला  जन्माच्या वेळीच गमावेले. 

Apr 28, 2016, 09:59 PM IST