passes away

ज्येष्ठ अभिनेत्री सुमिता सन्याल यांचे निधन

बंगाली सिने जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री सुमिता सन्याल यांचे निधन झालेय. त्या ७१ वर्षांच्या होत्या. एएनआयने ट्वविटरवरुन ही माहिती दिलीये.

Jul 9, 2017, 02:42 PM IST

'तलाक मुक्ती मोर्चा'च्या प्रवर्तक मेहरुन्निसा दलवाईंचं निधन

'तलाक मुक्ती मोर्चा'च्या प्रवर्तक मेहरुन्निसा दलवाईंचं निधन

Jun 8, 2017, 06:28 PM IST

'तलाक मुक्ती मोर्चा'च्या प्रवर्तक मेहरुन्निसा दलवाईंचं निधन

समाज सुधारक हमीद दलवाईंच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांचं पुण्यातील निवासस्थानी निधन झालंय.

Jun 8, 2017, 05:35 PM IST

भारताचा ऑफस्पिनर अश्विनच्या आजोबांचे निधन

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे आजोबा एस नारायणसामी यांच्या वृद्धापकाळाने निधन झालेय. कुटुंबातील सूत्रांनी ही माहिती दिलीये. ते ९२ वर्षांचे होते. 

May 29, 2017, 06:35 PM IST

ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचं निधन

ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचं निधन झालं आहे. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर आणि मोहन वाघ यांच्यासोबत, कृष्णा बोरकर यांनी काम केलं होतं. 

May 15, 2017, 11:18 PM IST

विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप

ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. तसंच काही राजकीय नेत्यांनीही त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

Apr 27, 2017, 07:19 PM IST

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनच्या वडिलांचे निधन

बॉलीवूड अभिनेक्षी ऐश्वर्या राय-बच्चनच्या वडिलांचे निधन झालेय. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Mar 18, 2017, 06:28 PM IST

तारक मेहता यांचं अहमदाबादमध्ये निधन

मध्यमवर्गीय कुटुंबीयांच्या जगण्यातलं मर्म अचूकपणे शब्दबद्ध करणारे प्रसिद्ध लेखक तारक मेहता यांचं आज अहमदाबादमध्ये निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. 

Mar 1, 2017, 04:20 PM IST

काँग्रेस खासदार ई अहमद यांचं निधन

माजी पराराष्ट्र राज्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार ई अहमद यांचं निधन झालंय.

Feb 1, 2017, 07:54 AM IST