Indian Railway देतेय कमीत कमी पैशात परदेशवारीची संधी; 'इथं' सहलीला जा, वर्षाचा शेवट अविस्मरणीय करा
कधी, कुठे आणि कसं पोहोचायचं? IRCTC कडून नेमकी कुठे फिरायला जाण्याची संधी दिली जातेय?
Dec 2, 2024, 02:35 PM IST
'पशुपतिनाथ' समितीनं पहिल्यांदाच संपत्ती केली जाहीर
हिंदूचं श्रद्धास्थान असलेलं पशुपतिनाथ हे शंकराचं मंदिर आहे. हे मंदिर पाचव्या शताब्दीत उभारलं गेलंय
Jun 7, 2019, 11:20 AM ISTभीषण भूकंपात सुरक्षित राहिले ५ व्या शतकातील पशुपतिनाथ मंदिर
नेपाळमध्ये गेल्या शनिवारी आलेल्या ७.९ तीव्रतेच्या भूकंपामुळे धरहरा मनोरा आणि दरबार चौक सारख्या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या इमारती जमीनदोस्त झाल्या पण पाचव्या शतकातील सुप्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराला कोणतेही नुकसान झाले नाही.
Apr 27, 2015, 07:54 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी पशुपतीनाथाच्या दर्शनाला
श्रावणी सोमवारला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पशुपतीनाथाचं दर्शन घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेपाळ दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे.
Aug 4, 2014, 12:26 PM IST