पाणी जपून वापरा! नवी मुंबईसह कामोठे, खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद; गुरुवारी कमी दाबाने पाणी
Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईसह कामोठे, खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे त्वरित पाणी भरुन ठेवा.
Mar 27, 2024, 10:05 AM ISTनवी मुंबईत 18 साधू-संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा, एकाच छताखाली दर्शन घेण्याची अपूर्व संधी
Paduka Darshan Utsav 2024: नवी मुंबईत आजपासून दोन दिवस पादुका सोहळा रंगणार आहे. भाविकांना एकाच वेळी 18 गुरू पादुकांचं दर्शन घेता येणार आहे.
Mar 26, 2024, 02:16 PM ISTवसई-भाईंदर रो-रोमध्ये हुल्लडबाजी, तरुणांची समुद्रात दारू पार्टी
Ro Ro service Viral Video: रो रो सेवेत हुल्लडबाज तरुणांचीं बियर पार्टी, टेबल खुर्च्या टाकून समुद्रात पार्टी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप
Mar 24, 2024, 12:06 PM ISTMumbai News : अटल सेतूसंदर्भात मोठी बातमी; अवघ्या दोन महिन्यांतच...
Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर करणाऱ्या अटल सेतूसंदर्भातीच अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांत इथं...
Mar 22, 2024, 09:29 AM IST
अवघ्या 30 मिनिटांत मुंबई-ठाण्याहून खारघर, नवी मुंबई विमानतळपर्यंतचा प्रवास होणार सुसाट
Kharghar Turbhe Link Road : मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. प्रस्तावित खारघर तुर्भे लिंक रोडमुळे अवघ्या 30 मिनिटांत मुंबई,ठाण्याहून नवी मुंबई गाठता येणार आहे.
Mar 17, 2024, 09:54 AM ISTनवी मुंबईत भवानी फाऊंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचं आयोजन
Organized Blood Donation Camp in Navi Mumbai through Bhavani Foundation
Mar 16, 2024, 08:35 PM ISTVIDEO | महिलेवर तांदळाच्या गोण्या पडल्यानंतर माथाडी कामगारांनी केलं असं काही की...
New mumbai women rescued at APMC Market cctv
Mar 16, 2024, 02:35 PM ISTमहिलेवर पडल्या तांदळाच्या गोण्या; माथाडी कामगारांच्या चपळाईमुळे वाचला जीव; थरार कॅमेरात कैद
Navi Mumbai Accident : नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये तिथं काम करणाऱ्या एका महिलेवर तांदळ्याच्या गोण्या पडल्या होत्या. तिथल्या सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला.
Mar 16, 2024, 12:15 PM ISTCCTV : 10 वीचा पेपर सुरु असताना केंद्राबाहेर राडा! एका विद्यार्थ्याचा मृत्यू
Navi Mumbai Turbhe School Fight One Student Died
Mar 14, 2024, 03:20 PM ISTNavi Mumbai: शाळेतील भांडणे जीवावर बेतली, अल्पवयीन मुलाचा मृत्यू
Navi Mumbai Turbhe School Rada 14 March 2024
Mar 14, 2024, 02:00 PM ISTमहाराष्ट्रात उभारणार देशातील आधुनिक सायबर लॅब; नवी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Navi Mumbai News : नवी मुंबई येथ देशातील आधुनिक सायबर लॅब उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Mar 10, 2024, 11:09 PM ISTपनवेल मनपाच्या मालमत्ता कराचा मुद्दा चिघळला, सोमवारपासून सामाजिक कार्यकर्त्यांचं आमरण उपोषण
Panvel Municipal Corporation : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींना महापालिकेने मालमत्ता कराची बिले पाठवून कर आकारणी वसूल करण्यास सुरुवात केली आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
Mar 6, 2024, 06:50 PM ISTThird Mumbai: 124 गावांची तिसरी मुंबई; अटल सेतूजवळ नवीन शहर वसवण्याचा प्रयत्नांना वेग
Third Mumbai: तिसरी मुंबई उभारण्याचा मार्ग मोकळा. सिडकोचे विशेष प्राधिकरणाचे अधिकार रद्द करण्यात आले असून एमएमआरडीएकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
Mar 6, 2024, 09:23 AM ISTNavi Mumbai | JNPT बंदरावर सुरक्षारक्षकांची मोठी कारवाई, चीनहून कराचीला जाणाऱ्या संशयास्पद जहाज अडवलं
JNPT port major security operation Intercepted Suspicious Ship Bound For Karachi From China
Mar 3, 2024, 03:15 PM ISTNavi Mumbai | ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीत भूखंड घोटाळा?
Plot Scam In Thane-Belapur Industrial Estate
Mar 2, 2024, 01:40 PM IST