VIDEO | नवी मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा, संदीप नाईकांचे कार्यकर्ते नाराज
Navi Mumbai BJP State Committee Sandeep Naik workers upset
May 2, 2024, 04:50 PM ISTझुडुपात फेकलेला मृतदेह, हातावरील गोंदण अन्...; उरणमध्ये महिलेच्या हत्याकांडाचा उलगडा
Navi Mumbai Crime News: त्याने पूनमची हत्या केल्यानंतर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह उरणच्या चिरनेर भागातील झुडपात टाकून पळ काढला होता.
Apr 29, 2024, 01:28 PM ISTनवी मुंबईत ठाकरे गटाला जबदस्त धक्का; ऐरोलीतील माजी नगरसेवक एम के मढवी यांना अटक
ऐरोलीतील माजी नगरसेवक म के मढवी यांना अटक झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Apr 27, 2024, 10:07 PM ISTमुंबईला टक्कर देताहेत नवी मुंबईतील 'हे' 7 परिसर; इथं घर खरेदीचा विचारही महाग
Navi Mumbai Real Estate : नवी मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालयं आणि व्यवसायाच्या इतरही संधी उपलब्ध असल्यामुळं इथं अनेकांचाच ओघ वाढला आहे.
Apr 25, 2024, 04:00 PM ISTशीव-पनवेल महामार्गाला जोडणारा नवा पूल; खारघरची वाहतूक कोंडी कमी होणार
Navi Mumbai News: कोपरा पूलाची वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सिडकोने नव्या पुलाचा पर्याय आणला आहे. त्यामुळं वाहतुककोंडी कमी होणार आहे.
Apr 17, 2024, 03:32 PM ISTMumbai Local : आता पनेवलहून थेट कर्जत गाठता येणार, प्रवाशांचा अर्धा तास वाचणार! कसं ते जाणून घ्या…
Panvel Karjat Railway Line : पनवेल किंवा कर्जत या दोन्ही ठिकांनी जायचं म्हटलं की आधी किती वेळ जाईल? प्रवासात किती तास जातील? एवढ्या लांबचा प्रवास नकोच, असं म्हणत अनेकजण पनवेल किंवा कर्जतला जाण्यासाठी टाळटाळ करतात. पण आता याच प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता अवघ्या 30 मिनिटांत पनवेलहून थेट कर्जत गाठता येणार आहे.
Apr 4, 2024, 10:30 AM ISTNavi Mumbai | नवी मुंबईतील खैरणे MIDC मध्ये भीषण आग
navi mumbai Khairane MIDC Navbharat Industrial Chemical Company Fire
Apr 2, 2024, 03:15 PM ISTपाणी जपून वापरा! नवी मुंबईसह कामोठे, खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद; गुरुवारी कमी दाबाने पाणी
Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईसह कामोठे, खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे त्वरित पाणी भरुन ठेवा.
Mar 27, 2024, 10:05 AM ISTनवी मुंबईत 18 साधू-संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा, एकाच छताखाली दर्शन घेण्याची अपूर्व संधी
Paduka Darshan Utsav 2024: नवी मुंबईत आजपासून दोन दिवस पादुका सोहळा रंगणार आहे. भाविकांना एकाच वेळी 18 गुरू पादुकांचं दर्शन घेता येणार आहे.
Mar 26, 2024, 02:16 PM ISTवसई-भाईंदर रो-रोमध्ये हुल्लडबाजी, तरुणांची समुद्रात दारू पार्टी
Ro Ro service Viral Video: रो रो सेवेत हुल्लडबाज तरुणांचीं बियर पार्टी, टेबल खुर्च्या टाकून समुद्रात पार्टी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप
Mar 24, 2024, 12:06 PM ISTMumbai News : अटल सेतूसंदर्भात मोठी बातमी; अवघ्या दोन महिन्यांतच...
Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर करणाऱ्या अटल सेतूसंदर्भातीच अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांत इथं...
Mar 22, 2024, 09:29 AM IST
अवघ्या 30 मिनिटांत मुंबई-ठाण्याहून खारघर, नवी मुंबई विमानतळपर्यंतचा प्रवास होणार सुसाट
Kharghar Turbhe Link Road : मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. प्रस्तावित खारघर तुर्भे लिंक रोडमुळे अवघ्या 30 मिनिटांत मुंबई,ठाण्याहून नवी मुंबई गाठता येणार आहे.
Mar 17, 2024, 09:54 AM ISTनवी मुंबईत भवानी फाऊंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचं आयोजन
Organized Blood Donation Camp in Navi Mumbai through Bhavani Foundation
Mar 16, 2024, 08:35 PM ISTVIDEO | महिलेवर तांदळाच्या गोण्या पडल्यानंतर माथाडी कामगारांनी केलं असं काही की...
New mumbai women rescued at APMC Market cctv
Mar 16, 2024, 02:35 PM ISTमहिलेवर पडल्या तांदळाच्या गोण्या; माथाडी कामगारांच्या चपळाईमुळे वाचला जीव; थरार कॅमेरात कैद
Navi Mumbai Accident : नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये तिथं काम करणाऱ्या एका महिलेवर तांदळ्याच्या गोण्या पडल्या होत्या. तिथल्या सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला.
Mar 16, 2024, 12:15 PM IST