CCTV : 10 वीचा पेपर सुरु असताना केंद्राबाहेर राडा! एका विद्यार्थ्याचा मृत्यू
Navi Mumbai Turbhe School Fight One Student Died
Mar 14, 2024, 03:20 PM ISTNavi Mumbai: शाळेतील भांडणे जीवावर बेतली, अल्पवयीन मुलाचा मृत्यू
Navi Mumbai Turbhe School Rada 14 March 2024
Mar 14, 2024, 02:00 PM ISTमहाराष्ट्रात उभारणार देशातील आधुनिक सायबर लॅब; नवी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Navi Mumbai News : नवी मुंबई येथ देशातील आधुनिक सायबर लॅब उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Mar 10, 2024, 11:09 PM ISTपनवेल मनपाच्या मालमत्ता कराचा मुद्दा चिघळला, सोमवारपासून सामाजिक कार्यकर्त्यांचं आमरण उपोषण
Panvel Municipal Corporation : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींना महापालिकेने मालमत्ता कराची बिले पाठवून कर आकारणी वसूल करण्यास सुरुवात केली आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
Mar 6, 2024, 06:50 PM ISTThird Mumbai: 124 गावांची तिसरी मुंबई; अटल सेतूजवळ नवीन शहर वसवण्याचा प्रयत्नांना वेग
Third Mumbai: तिसरी मुंबई उभारण्याचा मार्ग मोकळा. सिडकोचे विशेष प्राधिकरणाचे अधिकार रद्द करण्यात आले असून एमएमआरडीएकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
Mar 6, 2024, 09:23 AM ISTNavi Mumbai | JNPT बंदरावर सुरक्षारक्षकांची मोठी कारवाई, चीनहून कराचीला जाणाऱ्या संशयास्पद जहाज अडवलं
JNPT port major security operation Intercepted Suspicious Ship Bound For Karachi From China
Mar 3, 2024, 03:15 PM ISTNavi Mumbai | ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीत भूखंड घोटाळा?
Plot Scam In Thane-Belapur Industrial Estate
Mar 2, 2024, 01:40 PM ISTरिल्स बनवण्यासाठी धावत्या लोकलच्या बाजूला उभी राहिली अन्...., धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
Mumbai Local : मुंबईची लोकलमधून दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते. म्हणूनच लोकला मुंबईकरांची लाइफलाइन म्हटले जाते. मात्र हल्ली याच लोकलमध्ये अश्लील व्हिडीओ, तरुणींचा रिल्स व्हायरल होताना दिसत आहे.
Feb 27, 2024, 02:40 PM IST
बदलापूरहून नवी मुंबईत पोहोचा फक्त 20 मिनिटांत, एक महामार्ग चार शहरांना जोडणार
Badlapur To Navi Mumbai: राज्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाचे व मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. राष्ट्रीय राजमार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या महामार्गामुळं बदलापूर-नवी मुंबई अंतर कमी होणार आहे.
Feb 20, 2024, 11:17 AM IST
नाव्हा शेवामध्ये 11 कोटींचे चिनी फटाके जप्त; 'या' कारणामुळे भारतात आहे बंदी
Navi Mumbai News : नवी मुंबईत केंद्रीय गुप्तचर यंत्रणेची मोठी कारवाई करत सुमारे 11 कोटी रुपयांचे चिनी फटाके जप्त केले आहेत. एका कंटेनरमधून हे फटाके आणण्यात आले होते.
Feb 18, 2024, 10:23 AM ISTअरुण गवळी, शरद मोहोळच्या टोळीसाठी काम करणाऱ्या गुंडाची नवी मुंबईत हत्या
Nerul News : नवी मुंबईत एका गुंडाची हत्या करण्यात आली आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नवी मुंबई शहरात दहशत पसरली आहे.
Feb 14, 2024, 05:25 PM ISTनवी मुंबईत शरद मोहोळ टोळीच्या गुंडाची हत्या; पत्नीवरही केला जीवघेणा हल्ला
Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील नेरुळ गावात राहणाऱ्या एका व्यक्तीची डोक्यात वार करुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Feb 14, 2024, 03:45 PM ISTनेरूळ ते मंत्रालय...; अटल सेतूवर धावणार एसी बस, किती असेल तिकिटभाडे जाणून घ्या
NMMT on Mumbai Trans Harbour Link: नवी मुंबईकर लवकरच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन प्रवास करु शकणार आहेत. लवकरच या मार्गावरुन बसेस धावणार आहेत. किती असेल भाडे जाणून घ्या
Feb 13, 2024, 02:11 PM ISTवसई-भाईंदर प्रवासात होणार 55 मिनिटांची बचत, लवकरच रो-रो सेवेचं उद्घाटन
Vasai ro-ro service : गेल्या कित्येक वर्षापासून वसईकरांची वाहतूक कोंडी प्रश्न हा गंभीर बनत चालला आहे. रस्त्यांवर सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र आता वसईकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे.
Feb 12, 2024, 11:45 AM ISTहक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार; सिडकोकडून 'या' भागात 3322 घरं विक्रीसाठी उपलब्ध
Navi Mumbai News : सिडकोच्या वतीनं आता पुन्हा एकदा एक नवी सदनिका योजना सादर करण्यात आली असून, तळोजा, द्रोणागिरी नोडमध्ये 3322 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध.
Feb 7, 2024, 08:37 AM IST