nashik

जन्मदात्या मुलानेच वडिलांचा जीव घेतला; पोलिस तपासात उघड झाले धक्कादायक कारण

मुलानेच जन्मदात्या पित्याची हत्या केल्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान हत्येमागे धक्कादायक कारण उघड झाले आहे. 

Jun 16, 2023, 05:08 PM IST

ऑनलाईन गेमनंतर आता करिअर गाईडन्सद्वारे धर्मांतर? नाशिकच्या कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार

Nashik Crime News : ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मांतर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशापासून ठाण्यातल्या मुंब्रा परिसरापर्यंत या प्रकरणाचे जाळे पसरल्याचे नुकतेच समोर आले होते. अशातच आता मालेगावमध्ये करिअर गाईडन्सच्या नावाखाली धर्मांतरणाचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेने केला आहे. 

Jun 12, 2023, 09:06 AM IST

Snake News : पहाटे अचानक बाळ रडायला लागलं, आईला जाग आली तर नागाचा तान्हुल्याला विळखा; तिनं हाताने नागाला...

Snake News : नेहमीप्रमाणे ती बाळाला घेऊन शांत झोपली होती. अचानक पहाटे तान्हुला रडायला लागला. आईला जाग आली आणि तिने जे पाहिलं त्यानंतर तिची झोप उडली. नागाने बाळाला विळखा घातला होता...

Jun 11, 2023, 08:14 AM IST

MPL 2023: महाराष्ट्राच्या मातीत रंगणार एमपीएलचा थरार; पाहा कोणत्या टीम खेळणार?

MPL 2023: महाराष्ट्राच्या मातीत रंगणार एमपीएलचा थरार; पाहा कोणत्या टीम खेळणार?

Jun 10, 2023, 10:02 PM IST
Severe water shortage in Nashik Time to drink contaminated water on tribals PT1M11S

Video | पाण्यासाठी रात्रीचा दिवस; नाशिकमध्ये भीषण पाणीटंचाई

Severe water shortage in Nashik Time to drink contaminated water on tribals

Jun 10, 2023, 09:15 AM IST

हौस म्हणून घरचा टेम्पो चालवायच्या... नाशिकची गृहीणी अशी बनली ST बस ड्रायव्हर

गृहीणी ते एसटी ड्रायव्हर... नाशिकच्या या महिलेचा प्रवास अत्यंत थक्क करणारा आहे. नाशिकच्या या महिला ड्रायव्हरवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Jun 8, 2023, 11:41 PM IST

शिक्षण क्षेत्रात खळबळ! लाचखोरीचे रेटकार्ड उघड झाल्यानंतर राज्यभरात धाडसत्र, शिक्षण अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक नवी पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. मात्र, शिक्षण क्षेत्राला लाचखोरीची किड लागल्याचे दिसत आहेत. शिक्षण आणि शिक्षण अधिकारी पगारापेक्षा जास्त संपत्ती गोळा करत आहेत.   नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांना लाच घेताना रंगेहात अटक झाल्यानंतर त्यांच्याकडे आणखी 30 लाखांचे घबाड सापडले आहे. 

Jun 6, 2023, 06:16 PM IST

Nashik ACB: बदलीसाठी 40 हजार, कारवाई मागे घेण्यासाठी 1 लाख... लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धरगरचं 'रेटकार्ड' समोर

Nashik ACB: सरस्वती छोटी आणि लक्ष्मी मोठी झाली! कोट्यवधींची माया जमवणाऱ्या नाशिकमधील महिला शिक्षण अधिकाऱ्याचे रेट कार्ड पाहून डोकं चक्रावेल. 

Jun 5, 2023, 06:32 PM IST