nashik

आता कुणाला डोळा मारला? पक्ष-चिन्हाच्या प्रश्नावर अजित पवारांची 'ती' कृती कॅमेरात कैद

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमधे अजित पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. नाशिक रोड ते विश्रामगृहपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी शेतकरी प्रश्नाबाबत पंतप्रधानांची भेट घेणार असं आश्वासन त्यांनी दिलं.

 

Jul 15, 2023, 02:02 PM IST
DCM Ajit Pawar Arrives Nashik Railway Station PT3M3S

नाशिकमधल्या बस अपघातग्रस्तांची क्रूर चेष्टा, जखमींच्या कपाळावर लावले नावाचे स्टिकर

नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर आज सकाळी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर 20 प्रवासी जखमी झाले. जखमींवर रुग्णालायत उपचार सुरु असून उपचारादरम्यान रुग्णालायची असंवेदनशीलता समोर आली आहे. 

Jul 12, 2023, 03:54 PM IST

... तर सप्तश्रृंगी गडावरील अपघात टळला असता; ग्रामस्थांनी दिली मोठी माहिती

Nashik Bus Accident: नाशिकमध्ये (Nashik) बस दरीत कोसळून भीषण अपघात (Accident) झाला आहे. पहाटे सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Fort) बस दरीत कोसळून हा अपघात झाला आहे.

Jul 12, 2023, 02:59 PM IST

नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 1 प्रवासी ठार, 18 जखमी

Accident News: नाशिकमध्ये (Nashik) बस दरीत कोसळून भीषण अपघात (Accident) झाला आहे. पहाटे सप्तशृंगी गडावर बस दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. या अपघातात 1 प्रवासी ठार झाला आहे. 

 

Jul 12, 2023, 07:44 AM IST

Sharad Pawar: 'ना थका हूँ ना हारा हूँ', शरद पवारांना पुन्हा पावसाचा आशीर्वाद; सुप्रिया सुळे म्हणतात...

Supriya sule emotional post: कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शरद पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभा घेणार आहेत. त्याआधी पावसाने हजेरी लावली. कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असताना पावसाने हजेरी लावली.

Jul 8, 2023, 03:38 PM IST

"पराभूत असतानाही 10 वर्षे..."; मुलीला सगळा पक्ष दिला म्हणणाऱ्या प्रफुल्ल पटेलांना शरद पवार यांचे प्रत्युत्तर

Sharad Pawar : पक्षाच्या फुटीनंतर मंत्री छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवला शहरात शरद पवार यांची पहिली सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे.

Jul 8, 2023, 02:41 PM IST

टेरेसवर गेलेली महिला पाच फूट लांब उडाली, मोठा आवाज ऐकून सगळे धावत आले

पावसाळ्यात उघड्या विद्युत वाहिन्या या धोकादायक ठरत आहेत. यातून विजपुरवठा प्रवाहित होत असल्याने या विद्युत वाहिन्या जीवघेण्या ठरत आहेत. 

Jul 7, 2023, 12:09 AM IST