nashik

राज ठाकरेंचे ड्रीम गोदा पार्कचं काम रखडणार ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित गोदापार्क प्रकल्प पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. या वेळी कारण ठरलेत हरित लवादाचे आदेश. त्यामुळे  राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट धोक्यात आहे ?

Feb 13, 2015, 11:56 PM IST

शिवसेना- भाजपमध्ये कलगीतुरा, CM नी केली सेनेची कानउघडणी

दिल्ली निकालानंतर राज्यात शिवसेना आणि भाजपत कलगीतुरा सुरु झालाय. संकटकाळी पाठीशी उभा असतो, तोच खरा मित्र असतो अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मित्रपक्षाची कानउघडणी केलीये.

Feb 11, 2015, 02:26 PM IST

बुडत्या जहाजात जाणार कोण?- दानवेंचं प्रत्युत्तर

काँग्रेस बुडते जहाज असल्यानं आपण तिथं जाण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, असं सांगतानाच भाजपाचे आमदार फोडून दाखवा अन्यथा मी काँग्रेसचे आमदार फोडून दाखवतो, असं प्रतिआव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये बोलताना ठाकरे यांना दिलं. 

Feb 8, 2015, 05:38 PM IST

विमानतळावर ओली पार्टी, बिल्डरला अटक

नाशिक विमानतळावरील दारू पार्टीप्रकरणी विलास बिरारी या बिल्डरला अटक करण्यात आली. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय. 

Feb 5, 2015, 09:01 PM IST