nashik

रेल्वे कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर, टीसींमध्ये घबराट

ट्रेनमधून प्रवास करताना त्या दोघांनी तिकीट काढलं नाही आणि टीसीनं त्याबद्दल विचारल्यावर टीसीवरच चाकूनं वार करुन त्याला जखमी केलं. ही घटना घडलीय. हावडा एक्सप्रेसमध्ये नाशिकजवळ. या घटनेनंतर टीसींमध्ये घबराट पसरली आहे.

Mar 27, 2015, 12:47 PM IST

सावधान! व्हॉट्स अॅपवरील या व्हिडिओला बळी पडू नका

सध्या नाशिकमध्ये जोरदार चर्चा आहे ती एका व्हीडिओची.... हा व्हीडिओ आहे एका चेटकीणीचा... आणि तो चक्क पोलिसांच्या नावावर खपवला जातोय.... 

Mar 24, 2015, 08:35 PM IST

स्थायी समितीच्या निवडणुकीतून मनसे गायब!

स्थायी समितीच्या निवडणुकीतून मनसे गायब!

Mar 20, 2015, 09:32 PM IST

सत्तेचा रिमोट राजगडावर, रवी भुजबळ फॉर्मात?

सत्तेचा रिमोट राजगडावर, रवी भुजबळ फॉर्मात?

Mar 20, 2015, 09:31 PM IST