nashik

त्यांनी दिला आपल्या आईचाच बळी, दोघे भाऊ ताब्यात

ठाणे जिल्ह्यातील काशिनाथ आणि गोविंद दोरे यांनी सुख लाभत नसल्याच्या कारणावरून नाशिक जिल्ह्यातील टाके हर्ष इथल्या एका महिला मांत्रिकाच्या सल्ल्यावरून अंधश्रद्धेतून स्वत:च्या जन्मदात्या आईचाच बळी देण्याचा अंगावर शहारे आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. मांत्रिकानं आणखी एका महिलेचाही बळी दिला आहे.

Dec 30, 2014, 08:37 AM IST

'इन चोरों को पकडना मुश्किल ही नही नामुमकीन है'

जिल्हाधिकारी कार्यालयात सतत होणाऱ्या चोऱ्या संगणकीकरणांच्या मुळावर उठल्या आहेत. सीसीटीव्ही तसचं विशेष सुरक्षारक्षक तैनात असताना महत्वाचे दस्तेईवज असलेले संगणक गायब होत असल्याने संशायाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

Dec 18, 2014, 11:58 PM IST

गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना आज मिळणार दिलासा

आज मुख्यमंत्री गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करणार आहे. तर दुसरीकडे दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्याची पाहणी करण्यासाठी केंद्राचं १० सदस्यीय पथक मराठवाड्यात दाखल झालंय.  

Dec 15, 2014, 11:38 AM IST