nashik

शुद्धीकरणाशिवाय गोदावरी नदीपात्रात उतरू नका- हायकोर्ट

कुंभमेळ्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी... जोपर्यंत गोदावरीचं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत नदीपात्रात कोणालाही उतरु देऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. याचिकाकर्ते प्रवर्तक पाठक यांनी गोदावरी शुद्धीकरणावर आज नव्यानं अर्ज केला. त्यावेळी न्यायालायनं हे आदेश दिलेत. 

Apr 16, 2015, 06:40 PM IST

सहकार राज्य मंत्री दादा भुसे यांच्या मतदार संघात २ कोटींना गंडा

राज्यात सर्वच जिल्ह्यात ठेविदाराना बुडविण्याचा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातून होतोय. आता याचा फटका सहकार राज्य मंत्री दादा भुसे यांनाही बसला आहे. त्याच्या मतदार संघातील त्रेसष्ट ठेवीदाराना दोन कोटी रुपयांत बुडविण्यात आल्याने सहकार खाते अडचनीत आले आहे.

Apr 14, 2015, 05:00 PM IST

नाशिकमध्ये १५ दिवसांत चार खून

नाशिकमध्ये १५ दिवसांत चार खून

Apr 13, 2015, 09:03 PM IST

रेशनिंग घोटाळा : ७ तहसीलदार, ६ कर्मचारी निलंबित

जिल्ह्यात रेशनिंगवरील साखर, गहू, तांदूळ हे धान्य परस्पर विकल्याप्रकरणी ७ तहसिलदार आणि ६ कर्मचारी यांना निलंबित करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी विधान परिषदेत केली.

Apr 10, 2015, 12:28 PM IST

लाच घेताना पकडले, अबब...त्याच्याकडे किती ही संपत्ती?

सार्वजनिक बांधकाम विभागातला आणखी एक चिखलीकर समोर आला आहे. त्याला लाच घेतान पडकल्यानंतर तो कुबरे असल्याचे पुढे आले. संपत्तीची आकडेवारी पाहूण डोळे दीपवून जातील. 

Apr 10, 2015, 11:52 AM IST

नाशिक मनसेमध्ये फूट, माधवी जाधवांचा दे धक्का

पालिका प्रभाग समिती निवडणुकीत चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत मनसेला जोरदार धक्का बसला. मनसेत फूट पडल्याचे दिसून आली.

Apr 9, 2015, 01:46 PM IST