nashik

ऑक्सिजनबाबत हा जिल्हा होणार स्वयंपूर्ण, 55 जनरेशन प्लांटच्या माध्यमातून 50 मेट्रिक टन निर्मिती

 कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी झालेला नाही. रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये एकूण 55 ठिकाणी ऑक्सिजन (oxygen) जनरेशन प्लांटच्या उभारण्यात येत आहेत.

May 31, 2021, 08:10 AM IST
Nashik Congress Protest On PM Modi Completes Seven Years PT3M23S

VIDEO : काळ्या फिती बांधून काँग्रेसचं आंदोलन

VIDEO : काळ्या फिती बांधून काँग्रेसचं आंदोलन

May 30, 2021, 02:55 PM IST

आता नाशिक जिल्ह्यात खासगी रुग्णालयात लसीकरणाला परवानगी

कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याने कोविड विरुद्धची लढाई तीव्र करण्यावर भर देण्यात येत आहे.  

May 24, 2021, 01:18 PM IST
Nashik Tribal People misconcept of having Liquar in corona as treatment PT3M28S

VIDEO । उपचाराच्या नावाखाली व्यसनाधीनता वाढली

Nashik Tribal People misconcept of having Liquar in corona as treatment

May 22, 2021, 04:15 PM IST

या जिल्ह्यातील लॉकडाऊन 23 मे नंतर होणार शिथिल....

कोरोनाचा उद्रेक होत असल्याने राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधिंताची संख्या दिवसेंदिवस कमी होत  आहे.

May 22, 2021, 08:41 AM IST

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी पकडले

 रेमडेसिवीरचा ( Remdesivir) मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. आता काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी पडकले आहे. 

May 19, 2021, 02:04 PM IST

रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुन्हा काळाबाजार, जादा दराने विक्री करणारे चार जण ताब्यात

कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. (Coronavirus in Nashik) कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. 

May 14, 2021, 02:38 PM IST
In Nashik Announce 10 Days Of Extended Lockdown PT3M34S

VIDEO । नाशिकमध्ये आजपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन

In Nashik Announce 10 Days Of Extended Lockdown

May 12, 2021, 11:20 AM IST
Nashik No Social Distancing At Market PT3M8S

VIDEO : लॉकडाऊनच्या आधी नाशिककरांची बाजारात गर्दी

VIDEO : लॉकडाऊनच्या आधी नाशिककरांची बाजारात गर्दी

May 11, 2021, 12:05 PM IST