nashik police

मुंबई पोलिसांची नाशिकमध्ये मोठी कारवाई; कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज केले जप्त

Nashik Drugs Seized: गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्ज सापडण्याचं सत्र सुरूच आहे.त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 

Oct 6, 2023, 05:33 PM IST

नवरात्रोत्सवात डीजे, लेझर लाईटवर बंदी; पोलिसांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

Navratri Utsav 2023 : नाशिकमध्ये लेझरच्या वापरामुळे अनेकांच्या डोळ्याला इजा झाली आहे. तसेच डीजेच्या दणदणाटामुळेही अनेकांनी आरोग्यासंदर्भातील तक्रारी केल्या आहेत. अशातच आता नाशिक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Oct 5, 2023, 12:12 PM IST

नाशिक हादरलं! प्रसुतीदरम्यान बाळ हातातून सटकल्याने अर्भकाचा मृत्यू

Nashik News : नाशिकमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. प्रसुतीदरम्यान एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. शिकाऊ डॉक्टरांना प्रशिक्षण देत असताना हा सगळा प्रकार घडल्याचा दावा कुटंबियांनी केला आहे.

Oct 4, 2023, 02:50 PM IST

नाशिक हादरलं! झोपेतच पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वतःलाही संपवलं

Nashik Crime : नाशिकमध्ये झोपेतच पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पत्नीन स्वतःलाही संपवलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Sep 13, 2023, 12:29 PM IST

Video : पतीवरुन झालेल्या वादातून दोन महिलांची पोलिसांसमोरच हाणामारी; नाशकातील प्रकार

Nashik Crime : नाशिकमध्ये शनिवारी रात्री पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन महिला एकमेकींना भिडल्याने मोठा गोंधळ उडाला होता. दोन्ही महिला एकमेकिंविरोधात तक्रार देण्यासाठी आल्या होत्या तेव्हा हा सगळा प्रकार घडला.

Sep 3, 2023, 11:51 AM IST

नाशिकमध्ये खळबळ! प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे घरासमोरुन अपहरण

Nashk Crime : नाशिकमध्ये एका प्रसिद्ध व्यावसायिकाचे त्याच्या राहत्या घरासमोरून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे शनिवारी रात्री अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Sep 3, 2023, 08:09 AM IST

मित्राची बाजू घेतली म्हणून जिगरी मित्रांनीच तरुणाला संपवलं; नाशिकमधील खळबळजनक प्रकार

Nashik Crime : दोन दिवसांपूर्वी क्षुल्लक वादातून तरुणाची भररस्त्यात हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतनाच शहरात आणखी एका तरुणाचा खून झाल्याचं समोर आले आहे. क्षुल्लक कारणावरुन दोन मित्रांनी त्यांच्याच मित्राचा वार करुन खून केला आहे.

Aug 27, 2023, 12:33 PM IST

वॉकीटॉकी, टॅब, मोबाईल! राज्यातल्या तलाठी परीक्षेत हायटेक कॉपी... पोलिसही हैराण

राज्यभरात तलाठी पदाची भरती परीक्षा सुरु आहे. गुरुवारपासून या परीक्षेला सुरुवात झाली. पण नाशिक जिल्ह्यात तलाठी परीक्षेसाठी बसलेल्या एका महिला उमेदवाराने हायटेक कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॉपीचा प्रकार पाहून पोलीसही हैराण झाले आहेत. 

Aug 18, 2023, 06:29 PM IST

हेल्मेट न घालताच मंत्री गिरीश महाजनांची बाईक रॅली.. पत्रकारांच्या प्रश्नावर दिलं अजब उत्तर

Nashik News : अपघातापासून वाचण्यासाठी सरकारसह पोलिसांकडूनही हेल्मेट वापरण्याचा सल्ला दिला जात असताना नाशिकमध्ये मंत्र्यांनी हेल्मेट घातले नसल्याचे समोर आले आहे. बाईक रॅलीत सहभागी झालेल्या गिरीश महाजन यांनी हेल्मेट काढून बाईक चालवली आहे.

Aug 15, 2023, 02:59 PM IST

भांडण दोघांचे राग आला तिसऱ्याला अन्... नाशकात दोन तरुणांची निर्घृण हत्या

Nashik Crime : नाशिकमध्ये गैरसमजूतीतून झालेल्या वादात दोन तरुणांचा जीव गेला आहे. 10 ते 12 जणांच्या टोळक्याने दोन जणांची धारदार शस्त्राने भररस्त्यात हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

Aug 11, 2023, 01:08 PM IST