पुरोगामी महाराष्ट्रात महिला असुरक्षित, नवविवाहितेची दगडाने ठेचून हत्या
सारसरच्या जाचातूनच हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे
Jun 13, 2019, 09:08 AM ISTपश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या हत्येनंतर वातावरण तापलं, कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
पश्चिम बंगालमधील हिंसाचार दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
Jun 12, 2019, 01:49 PM ISTऔरंगाबाद । प्रेयसीसाठी प्रियकराने केला दुसऱ्या महिलेचा खून
त्याचं तिच्यावर प्रेम होतं, मात्र तिचं लग्न झालं, तरीही दोघांच प्रेम काही कमी झालं नाही. अखेर त्या प्रेमीयुगूलानं पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी या युवतीनं स्वत:च्या मृत्यूचा बनाव केला. तिच्या प्रियकराने दुसऱ्या एका महिलेचा खून केला आणि ही तीच असल्याचे भासवून प्रेयसीसोबत पळ काढला. मात्र पोलीस तपासात सगळंच उघड झालं.
Jun 11, 2019, 08:30 PM ISTलग्नानंतर त्याच्यावर तिचं प्रेम, स्वत:च्या मृत्यू बनावसाठी प्रियकराने केला खून
त्याचं तिच्यावर प्रेम होतं, मात्र तिचं लग्न झालं, तरीही दोघांच प्रेम काही कमी झालं नाही. युवतीनं स्वत:च्या मृत्यूचा बनाव केला.
Jun 11, 2019, 08:27 PM ISTVIDEO | कठुओ अल्पयीन बलात्कारप्रकरणी ६ जण दोषी
VIDEO | कठुओ अल्पयीन बलात्कारप्रकरणी ६ जण दोषी
Pathankot Special Court Verdict On Kathua Rape And Murder
पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या, चुलत्यासहीत तीन आरोपींना अटक
रात्रभर या चिमुरडीचा शोध तिच्या कुटुंबीयांकडून सुरू होता... परंतु, ती सापडली नाही
Jun 8, 2019, 04:42 PM ISTउत्तर प्रदेश | अलिगढमध्ये तीन वर्षीय मुलीची हत्या
उत्तर प्रदेश | अलिगढमध्ये तीन वर्षीय मुलीची हत्या
Jun 7, 2019, 03:25 PM ISTआम्ही तुला वाचवू शकलो नाही.... ; चिमुरडीच्या निर्घृण हत्येमुळे कलाविश्वात हळहळ
हे अमानवी कृत्य करणाऱ्यांना....
Jun 7, 2019, 08:45 AM ISTअवघ्या दहा हजारांसाठी अडीच वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या
या मृतदेहाची अवस्था अत्यंत भयानक होती.
Jun 7, 2019, 08:26 AM ISTनवी दिल्ली | सुरेंद्र सिंह हत्या प्रकरण
Fifth Arrest In Surendra Sing Murder
सुरेंद्र सिंह हत्या प्रकरण
मुंबई | अखेर तिघी डॉक्टर महिलांना अटक
मुंबई | अखेर तिघी डॉक्टर महिलांना अटक
Mumbai Nair Hospital Residential Doctor Payal Tadvi Suicide Husband Alleges It As Murder
अमेठी | स्मृती इराणींच्या कार्यकर्त्याची हत्या, योगींकडून चौकशीचे आदेश
अमेठी | स्मृती इराणींच्या कार्यकर्त्याची हत्या, योगींकडून चौकशीचे आदेश
May 27, 2019, 12:30 AM ISTअमेठीत कार्यकर्त्याची हत्या, स्मृती इराणींचा पार्थिवाला खांदा
अमेठी मतदारसंघातील स्मृती इराणी यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
May 26, 2019, 04:38 PM ISTअमेठीत कार्यकर्त्याची हत्या, स्मृती इराणींचा पार्थिवाला खांदा
अमेठी मतदारसंघातील स्मृती इराणी यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेत स्मृती इराणी सहभागी झाल्या.
May 26, 2019, 04:35 PM IST