'ग्रॅमी नॉमिनेटेड' अमेरिकन रॅपरची भरदिवसा गोळ्या घालून हत्या
निप्सी बाईक खरेदीसाठी ब्रोवार्ड काऊंटीमध्ये गेला असताना त्याची हत्या करण्यात आली
Apr 1, 2019, 01:34 PM ISTदुकान परवाना वादातून अधिकारी डॉ. नेहा शौरी यांची गोळ्या घालून हत्या
पंजाबमधल्या अन्न आणि औषध रासायनिक प्रयोगशाळेच्या अधिकारी डॉ. नेहा शौरी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
Mar 30, 2019, 10:22 PM ISTऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत रात्री उशिरा माजी नगरसेवकाची हत्या
ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत हा प्रकार घडल्यानं राज्यभरात खळबळ उडालीय
Mar 25, 2019, 09:18 AM ISTकोल्हापूर । सासूच्या निधनानंतर सूनेची आत्महत्या नाही तर पतीकडून हत्या
सासूचा मृत्यू झाल्याने त्याचा धक्का बसून सूनेने आत्महत्या केल्य़ाची बातमी खोटी निघाली आहे. ती आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. मालती लोखंडे यांचा आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर सून शुभांगी लोखंडे यांनी तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. असं पतीने म्हटलं होतं. कोल्हापुरातील आपटे नगर येथील ही घटना आहे. या घटनेमागचं सत्य बाहेर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. सासूच्या मृत्यू झाल्याने सूनेने आत्महत्या केली ही बातमी महाराष्ट्रात कालपासून चर्चेत होती. पण सत्य मात्र काही वेगळंच निघालं.
Mar 14, 2019, 12:15 AM ISTकौटुंबिक वादातून लातूरमध्ये मेहुणीची हत्या
ही महिला आरोपीची सख्खी मेहुणी होती
Feb 28, 2019, 02:42 PM ISTगौरी लंकेश आणि कलबुर्गी हत्येचा तपास एकाच 'एसआयटी'कडे
एम एम कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे एकमेकांशी जुळल्याचा आरोप
Feb 26, 2019, 03:40 PM ISTपुणे| प्रेयसीचा खून करून प्रियकर फरार
पुणे| प्रेयसीचा खून करून प्रियकर फरार
Feb 25, 2019, 11:20 PM ISTपुणे| मैत्रिणीला छेडणाऱ्यांना रोखणे जीवावर बेतले; तरुणाची हत्या
पुणे| मैत्रिणीला छेडणाऱ्यांना रोखणे जीवावर बेतले; तरुणाची हत्या
Feb 25, 2019, 11:15 PM ISTनागपूर| एकतर्फी प्रेमातून तरुणाची हत्या
नागपूर| एकतर्फी प्रेमातून तरुणाची हत्या
Feb 25, 2019, 11:10 PM IST'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार
सोनालीच्या मृतदेहाजवळ सोमेशने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागलेली आहे
Feb 25, 2019, 04:39 PM ISTनाशिक | खुनाच्या घटना वाढल्याने नाशिककर चिंतीत
नाशिक | खुनाच्या घटना वाढल्याने नाशिककर चिंतीत
Feb 12, 2019, 11:35 AM ISTतृणमूल काँग्रेसच्या आमदाराची हत्या, भाजप नेते मुकल रॉय यांच्यावर एफआयआर
पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिस्वास यांची हत्या करण्यात आली आहे.
Feb 10, 2019, 06:07 PM ISTनांदेड | किनवटमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
नांदेड | किनवटमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Feb 9, 2019, 08:20 PM IST