Mumbai News : मुंबईत आतापासूनच उन्हाळ्याची सुरुवात? उष्मा वाढणार आणि... 'या' इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको
Mumbai News : नव्या वर्षाची सुरुवात होताच या वर्षात वातावरण नेमकं कसं असेल यासंदर्भात हवामान विभागानं दिलीये महत्त्वाची माहिती...
Jan 1, 2025, 12:33 PM IST
मुंबईत 'कोसळधार', यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर; मुख्यमंत्र्यांनी केलं मुंबईकरांना केलं आवाहन, म्हणाले...
CM Eknath Shinde On Mumbai Rain : मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तसंच पहाटे पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. कुर्ला परिसरात तसेच चेंबूरच्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशातच मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.
Jul 8, 2024, 06:19 PM ISTMumbai Rain : लोकल पकडताना महिला पाय घसरुन रुळांवर पडली; अंगावरून ट्रेन गेली, जीव वाचला पण...
Mumbai Rain Update: मुंबईत पावसामुळं नागरिकांची दाणादाण उडाली आहे. लोकल पकडताना एका महिलेचा अपघात झाला आहे.
Jul 8, 2024, 11:08 AM ISTबदललेल्या हवामानाचा मुंबईकरांना 'ताप', नागरिकांनो काळजी घ्या
Mumbai Weather News: मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सकाळ आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक जाणवताना दिसतोय. याचा परिणाम आता मुंबईकरांच्या आरोग्यावर होतोय.
Jan 30, 2024, 08:49 AM ISTMumbai Weather Updates: मुंबईकरांनो सावधान! उद्या पावसाचा रेड अलर्ट; शाळांना सुट्टी जाहीर
Mumbai Weather Alert: मुंबईत खासगी आणि सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 26, 2023, 09:04 PM ISTVIDEO| मुंबईकर उकड्यानं हैराण, तापमानाचा पारा वाढला
Mumbai Heat Wave IN Mumbai
Mar 25, 2021, 02:40 PM IST