mumbai police

दहशतवाद्यांचा बुरखा फाटणार, मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर हायटेक कॅमेराची नजर

मुंबईतील रेल्वे स्थानकं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते, त्यानंतर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

Oct 1, 2021, 10:42 PM IST

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह गेले कुठे? देश सोडून परदेशात गेल्याचा संशय

परमबीर सिंह अटक होण्याच्या भीतीने परदेशात गेल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे

Sep 30, 2021, 01:41 PM IST

कॉमेडियन कपिल शर्माची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बेड्या

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कपिल शर्मा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.

Sep 25, 2021, 10:29 PM IST

महाराष्ट्रातल्या महिला पोलिसांसाठी Good News!

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने महिला पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Sep 24, 2021, 07:18 PM IST

Terrorist Attack Plan : मुंबईतून आणखी एका अतिरेक्याला अटक, महाराष्ट्र ATS ची कारवाई

अटक करण्यात आलेल्या अतिरेक्याचे परदेशी अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय

Sep 20, 2021, 02:56 PM IST
BJP Leader Kirit Somaiya On Mumbai Police And Hasan Mushrif PT3M24S

Video । किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद

BJP Leader Kirit Somaiya On Mumbai Police And Hasan Mushrif

Sep 20, 2021, 12:45 PM IST

इंटेलिजन्स फेल्युअर नाही, राजकरण करण्यापेक्षा सहकार्य करावं - गृहमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं

महाराष्ट्रात येऊन दिल्ली पोलिसांनी कारवाई केल्यानंतर भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे

Sep 15, 2021, 01:37 PM IST

दहशतवाद्यांकडून मुंबई पुन्हा टार्गेटवर, लोकलमध्ये घातपात करण्याचा होता कट - सूत्र

अटक करण्यात आलेल्या काही जणांनी मुंबई लोकलची रेकी केली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे

Sep 15, 2021, 12:39 PM IST

महिला सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचं पाऊल, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 'निर्भया पथका'ची स्थापना

साकीनाका बलात्कार घटनेनंतर सक्रिय होत मुंबई पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे

Sep 14, 2021, 04:47 PM IST

Saki Naka Rape Case : अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, कुटुंबाला 20 लाख रुपयांची मदत

मुंबईतील साकीनाका परिसरात दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील निर्भयासारखा धक्कादायक प्रकार घडला होता

Sep 13, 2021, 04:03 PM IST

मुंबईतील निर्भयाप्रकरणी कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल - गृहमंत्री

Mumbai Nirbhaya case : मुंबई साकीनाका येथे झालेली बलात्काराची ( Rape) घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक...

Sep 11, 2021, 10:25 AM IST

संतापजनक | दिल्लीतील निर्भया घटनेची मुंबईत पुनरावृत्ती, महिला अत्यवस्थ, एकाला अटक

मुंबईत दिल्लीतील निर्भया घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.  

Sep 10, 2021, 05:42 PM IST

दंडुकेशाही योग्य नाही, सरकार माध्यमांवर दबाव टाकत आहे, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

लालबागच्या राजाच्या दरबारात वार्तांकन करणाऱ्या माध्यमांवर पोलिसांची अरेरावी, पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की

 

Sep 10, 2021, 05:12 PM IST
SECTION 144 IN MUMBAI ORDER BY POLICE PT1M11S