राज्यातील पोलीस भरती घोटाळा, हादरवणारा
Zee24Taas Impact Mumbai Police Corruption In Police Recruitment Scam Busted
Feb 10, 2022, 04:50 PM ISTहिंदुस्तानी भाऊच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
Hindustani Bhau's judicial custody : हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठक याला वांद्रे न्यायालयात आज हजर करण्यात आले. आज पोलीस कोठडी संपत असल्याने न्यायालयात हजर केले असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
Feb 5, 2022, 04:09 PM ISTपरमबीर सिंह यांच्यानंतर आता सीताराम कुंटे यांचा खळबळजनक दावा, मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे...
राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे
Feb 3, 2022, 02:54 PM ISTहिंदूस्तानी भाऊला कोणी केले फेमस?, काँग्रेसने कोणावर केलाय थेट आरोप
Hindustani Bhau News : चिथावणीखोर आंदोलन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना भडकावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊ तथा बबलू पाठक याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. (Mumbai Police arrested Bablu Pathak) आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
Feb 1, 2022, 11:32 AM ISTवाईन पिऊन गाडी चालवली तर अटक होईल का? मुंबई पोलिसांनी दिले 'हे' उत्तर
Mumbai police on wine : मुंबई पोलिसांचे एक ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे ट्विट वाइनबद्दल आहे. खरेतर, नुकतेच, महाराष्ट्र सरकारने नवीन वाईन धोरण मंजूर केले आहे. ज्या अंतर्गत सुपरमार्केट आणि किराणा दुकानांवर वाईन खरेदी आणि विक्री करता येईल.
Jan 31, 2022, 10:00 AM ISTBreaking : राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती होणार
पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी
Jan 28, 2022, 10:12 PM ISTडी कंपनीचे काळे मनसुबे उधळले, तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त
आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी, तुमच्या खिशात असलेल्या नोटा एकदा तपासून पाहा, हे आम्ही अशासाठी सांगतोय कारण मुंबई पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय.
Jan 27, 2022, 10:30 PM ISTमुंबईत मोठी कारवाई, 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त; टोळीचा पर्दाफाश
Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 2000 च्या बनावट भारतीय चलनातील नोटांसह ( fake Indian currency notes) 7 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
Jan 27, 2022, 08:18 AM ISTVideo : बोगस नोटांची मुंबईत फॅक्ट्री
Mumbai Police Seized 7 Crores Of Fake Notes
Jan 27, 2022, 08:05 AM ISTबँक मॅनेजरला ऑनलाईन सट्ट्याचा नाद, खातेदारांचेच उडवले कोट्यवधी रुपये
मुंबईतल्या खासगी बँकेतल्या या प्रकाराने खातेदारांची मात्र झोप उडाली आहे
Jan 21, 2022, 03:30 PM ISTVideo : धक्कादायक! मुंबईत बाळाचं अपहरण करून विक्री
Mumbai Police Busted Inter State Racket Of Selling Child
Jan 12, 2022, 08:35 AM ISTभाजप आमदार आशिष शेलार यांचा धमकी, गृहमंत्र्यांना लिहिले पत्र
BJP MLA Ashish Shelar's threat : भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना मोबाईलवरुन धमकी देण्यात आली आहे. ( threat call)
Jan 8, 2022, 01:00 PM ISTCoronavirus : मुंबईत कोरोनाने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू
Coronavirus in Mumbai :शहरात कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
Jan 8, 2022, 09:59 AM ISTVIDEO! बोगस लसीकरण प्रमाणपत्राचं रॅकेट, एक हजार रुपयात लसीकरण प्रमाणपत्र
Mumbai Police Arrested Cyber Cafe Owner For Giving Forged Covid Certificate Update
Jan 7, 2022, 09:15 PM ISTBulli Bai Appच्या मास्टरमाईंडला अखेर ठोकल्या बेड्या
Bulli Bai app case : बुल्ली बाई अॅपच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे
Jan 6, 2022, 02:58 PM IST