mumbai police

अश्लील चित्रपटांच्या डीलमध्ये ही नावे आली समोर, पोलीस अशा प्रकारे राज कुंद्रा याच्यापर्यंत पोहोचले

गुन्हे शाखेच्या एफआयआरनुसार राज कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. याप्रकरणी पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यातच गुन्हा दाखल केला होता आणि आता त्याल अटक करण्यात आली आहे.

Jul 20, 2021, 01:45 PM IST

राज कुंद्रा याच्या डर्टी अ‍ॅपची इन्साइड स्टोरी, आणखी एकाला अटक

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याना सॉफ्ट अश्लील फिल्म (soft pornography film) बनवण्यासाठी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.  

Jul 20, 2021, 11:37 AM IST

Raj Kundra Arrested : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पोलिसांनी केलं अटक

अश्लिल चित्रपट बनवणं आणि प्रसिद्ध केल्याप्रकरणी अटकेची कारवाई

Jul 19, 2021, 11:08 PM IST

कडक सॅल्युट! तुफान पावसात जखमी बाप-लेकीला मुंबई पोलिसांची मदत

'आम्ही ड्युटीवर आहोत', म्हणत मुंबई पोलिसांची विशेष कामगिरी 

Jul 19, 2021, 07:16 AM IST

भाजप आमदार अतुल भातखळकर यांना अटक

मेट्रो स्टेशनबाबत केलेली कारवाई आणि मुंबईत कुरार मेट्रो स्टेशनच्या कामाचा वाद रंगला आहे.

Jul 17, 2021, 10:46 AM IST

गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात वाकून पाहताना महिला पडली पाण्यात, आणि नंतर

समुद्रात पडलेल्या महिलेला वाचवलं, गेटवे ऑफ इंडिया जवळचा धक्कादायक प्रकार 

Jul 12, 2021, 07:34 PM IST

धक्कादायक! बक्षिस न देणाऱ्या पालकांवरचा राग तृतीयपंथीयाने 3 महिन्याच्या चिमुरडीवर असा काढला

मुंबईला हादरवणारी घटना, पोलिसांनी तृतीयपंथीयासह आणखी एकाला अटक केली आहे

Jul 9, 2021, 04:03 PM IST

जेलमधून सुटलेल्या गुन्हेगाराचे वाजत गाजत स्वागत, पोलिसांकडून FIR दाखल

देशाच्या आर्थिक राजधानीत गुन्हेगाराला जामीन मिळाल्यानंतर त्याचे भव्य स्वागत (criminal welcome) करण्यात आल्याने पोलीस अडचणीत आले आहेत.  

Jul 3, 2021, 08:06 AM IST

BREAKING - मुंबई पोलीस दलात मोठ्या बदल्या, 727 अधिकाऱ्यांची लिस्ट तयार

सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणात बदल

Jun 29, 2021, 09:13 PM IST

धक्कादायक! महिला आमदाराच्या नावे पैशांची मागणी

महिला आमदाराच्या नावे फेक आयडी बनवून लोकांकडे पैशाची मागणी केल्याच्या मुंबई उपनगरातील धक्कादायक प्रकार

Jun 29, 2021, 08:43 PM IST

FAKE VACCINATION - मुंबईतलं बोगस लसीकरण, मुख्य आरोपीला पोलिसांनी केली अटक

अटकेच्या भीतीने दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती

Jun 29, 2021, 03:53 PM IST

लसीऐवजी चक्क सलाईनचं पाणी!, लसीकरण घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी

मुंबईत बोगस लसीकरण करणारी टोळी उद्ध्वस्त

Jun 25, 2021, 07:32 PM IST

मोबाइल चोरी करण्यासाठी फिल्मी स्टंट पडला महाग, उंचावरुन पडून आरोपीचा मृत्यू

दोन इमारतींच्यामध्ये शिडी लावून चोरीचा प्रयत्न

Jun 21, 2021, 06:22 PM IST

शिवसैनिकांना राडा भोवला, श्रद्धा जाधव यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल

शिवसेना (ShivSena) भवनासमोर झालेल्या राड्याप्रकरणी शिवसैनिकांवर कारवाई करण्यात आली आहे. 

Jun 16, 2021, 08:11 PM IST

परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच खडसावले

 सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना जोरदार धक्का दिला आहे. 

Jun 11, 2021, 01:21 PM IST