mumbai police

झटक्यात प्रेम फटक्यात गेम, नणंद-भावजयनं तरुणाला संपवलं, मुंबईतील धक्कादायक घटना

प्रेम, भांडण आणि शिवीगाळ एकाच फटक्यात खेळ खल्लास, नणंद-भावजयनं तरुणाला संपवलं

 

Aug 8, 2021, 04:02 PM IST

राज कुंद्रावर जबरदस्तीचे आरोप करणाऱ्या मॉडेलची आज चौकशी

शर्लिन चोप्राचा दावा आहे की राज कुंद्रा दोन वर्षांपूर्वी 2019  मध्ये अचानक तिच्या घरी आला 

Aug 6, 2021, 08:10 AM IST

रस्त्यावरील Traffic कमी करण्यासाठी वाहतूक पोलीसांना नवीन आदेश...काय आहेत नवीन Traffic Rules? जाणून घ्या

वाहतूक पोलीस आता कोणत्याही वाहनांची तपासणी करणार नाहीत.

Aug 5, 2021, 01:55 PM IST

'आया है राजा...', पाहा, मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचा अफलातून डान्सचा व्हायरल व्हिडीओ

मुंबई पोलीस दलातील या स्टार डान्सरचं नाव आहे... 

Aug 3, 2021, 10:11 PM IST

कुंद्राला अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीची सोशल मीडियावर प्रतिक्रिया

'तुम्हाला एवढी विनंती आहे विशेषत: एक आई म्हणून...'

Aug 2, 2021, 03:22 PM IST

मुंबई पोलिसांना या ट्वीटमधून नेमकं काय सांगायचंय? पाहा व्हिडीओ

आपला पासवर्ड विसरु नये म्हणून 'बचपन का प्यार मेरा' म्हणत मुंबई पोलिसांकडून अनोखं ट्वीट

Jul 31, 2021, 06:44 PM IST

VIDEO : 'तो' विनवण्या करत होता, पण त्यांनी तरुणाला खायला लावला कचरा

किरकोळ भांडणातून हा संतापजनक प्रकार घडला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे

Jul 30, 2021, 07:03 PM IST

मोठी बातमी! बँकेच्या माजी मॅनेजरनेच टाकला दरोडा, महिला कर्मचाऱ्याची केली हत्या

विरारमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली असून एका आरोपीला पकडण्यात यश आलं आहे

Jul 29, 2021, 11:01 PM IST

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (former Mumbai Police Commissioner Param Bir Singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  

Jul 28, 2021, 02:10 PM IST

मुंबईत नंग्या तलवारी आणि धारधार शस्त्राने हल्ला, वांद्रे येथील कॉलनीत 7 जणांवर अटॅक

मुंबई :शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे. काल रात्री मुंबईच्या वांद्रे भागात नंग्या तलवारी आणि धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे एकच खळबळ उडाली.  

Jul 27, 2021, 02:54 PM IST

कोल्हापूरच्या पूरस्थितीचा भेसळ माफियांकडून गैरफायदा, भेसळयुक्त दुधाची विक्री

पूरपरिस्थितीमुळे मुंबईला कमी प्रमाणात दूध पुरवठा होत आहे, याचाच फायदा भेसळखोरांनी घेतला आहे 

Jul 26, 2021, 06:21 PM IST

डर्टी पिक्चरबद्दल तुला कल्पना होती का? पोलिसांच्या या प्रश्नावर शिल्पाने दिलं हे उत्तर

 पोर्नफिल्म प्रकरणी राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीही चौकशी करण्यात आली आहे.

Jul 24, 2021, 03:12 PM IST

मुंबईत सेक्स रॅकेट चालवणारा फिल्म प्रोड्युसर गजाआड

फिल्ममध्ये काम करण्याचं आमिष दाखवून सेक्स रॅकेट चालवायचा, राज कुंद्रानंतर फिल्म प्रोड्युसर ताब्यात

Jul 20, 2021, 09:59 PM IST

एकेकाळी शाल विकायचा राज कुंद्रा, असा झाला करोडपती

राज कुंद्रा याचा प्रवास.एक शाल विकणारा माणूस करोडपती झाला.

Jul 20, 2021, 03:08 PM IST