Ganeshotsav 2021 : मुंबईत जमावबंदीचा आदेश, पुढचे ९ दिवस असे असणार नियम
सणासुदीच्या काळात गर्दी होण्याच्या शक्यतेने मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत
Sep 9, 2021, 05:36 PM ISTAntilia case : मुख्यमंत्र्यांचाही विश्वासघात; सचिन वाझे याने असा रचला कट, अखेर असे फुटले बिंग
Antilia case : अँटिलिया स्फोटक कारप्रकरणात आता एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील प्रमुख संशयित बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने मोठा बनाव रचला होता.
Sep 9, 2021, 12:04 PM ISTAntilia case : परमबीरसिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ, लाच दिल्याचा जबाब
Antilia case : माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
Sep 8, 2021, 01:19 PM ISTबँकेचे सर्व्हर हॅक! तब्बल साडेपाच कोटींची चोरी; मुंबई पोलिसांच्या रडारवर हॅकर्स
बँकेचे सर्व्हर हॅक करून साडेपाच कोटी रुपये काढणाऱ्या गॅंगच्या तिघांना ग्वालियरमध्ये अटक करण्यात आली आहे
Sep 5, 2021, 10:18 AM ISTAntilia bomb scare : सचिन वाझे याच्यावर NIAकडून आरोपपत्र दाखल
NIAने शुक्रवारी अँटिलिया स्फोटके प्रकरणी आणि ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेले मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाजे (Sachin Vaze) आणि इतरांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
Sep 4, 2021, 08:58 AM ISTगणेशोत्सव : मास्क नसेल तर होणार कारवाई, पोलिसांची पथके सज्ज
Ganpati Festival : गणेशोत्सव काळात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता मुंबई पोलीसही (Mumbai Police) सज्ज झाले आहेत. गर्दीच्या ठिकाणी विना मास्क (Without mask) फिरणाऱ्यांमुळे कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढण्याची भीती आहे.
Sep 3, 2021, 01:34 PM ISTSidharth Shukla Death : सिद्धार्थच्या मृत्यूवर पोलिसांनी दिली माहिती, या कारणामुळे झालं निधन?
मुंबई पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
Sep 2, 2021, 01:09 PM ISTपरमबीर सिंह यांना चांदीवाला आयोगाचा आणखी समन्स, ठोठावला 25 हजार रुपयांचा दंड
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना चांदीवाला आयोगाचा (Chandiwala Commission) आणखी एक समन्स बजावण्यात आला आहे.
Aug 25, 2021, 02:09 PM ISTVideo | नितेश राणेंचं युवासैनिकांना ट्वीटरवरुन आव्हान... काय म्हणाले पाहा
Nitesh Rane Tweet To Appeal Mumbai Police To Take Action
Aug 24, 2021, 10:15 AM ISTपरमबीर सिंह यांच्या खंडणीप्रकरणी पहिली अटक, संजय पूनामियाला अटक
Ransom Case : 3 कोटी खंडणी प्रकरणी आरोपी संजय पुनामीयाला अटक करण्यात आली आहे.
Aug 21, 2021, 08:05 AM ISTपोटच्या मुलाने काढलं घराबाहेर, खाकी वर्दीने दिला 62 वर्षांच्या आजींना आधार
कोरोना काळात मुलाने जन्मदात्या आईला घराबाहेर काढलं, त्या माऊलीने अनेकांकडे मदत मागितली पण...
Aug 20, 2021, 06:03 PM ISTभाजपच्या जन आशीर्वाद यात्रेविरोधात मुंबईत 7 ठिकाणी गुन्हे दाखल
नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेविरोधात गुन्हे दाखल
Aug 19, 2021, 10:42 PM ISTबॉलिवूडला सेक्स्टॉर्शनचा विळखा, 100 बॉलिवूड सेलिब्रेटींना लाखोंचा गंडा
मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं (Mumbai Police Cyber Cell) एक मोठं सेक्स्टॉर्शन रॅकेट (Sextortion Racket) उद्ध्वस्त केलं.
Aug 17, 2021, 10:26 PM ISTमुंबईत 10 घरं आणि फॉर्चुनर कार! फेरीवाला असा बनला 10 कोटींचा मालक
एकेकाळचा साधा फेरीवाला करोडपती कसा झाला? त्याची ही मालमत्ता बघून सामन्यांचे डोळे पांढरे होतील
Aug 13, 2021, 09:54 PM ISTहॅलो, मी शरद पवार बोलतोय! बदलीसाठी अज्ञात व्यक्तीचा थेट मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना फोन
अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Aug 12, 2021, 04:48 PM IST