mumbai police

तब्बल 9 मुलांसोबत डेट करणारी 35 वर्षीय महिला म्हणते, 'लग्नापूर्वी Sex नाही करणार'

Sex Before Marriage :  तब्बल 9 मुलांसोबत डेट केलं पण शारिरीक संबंध ठेवणार नाही, असं का म्हणतेय 35 वर्षीय महिला...सोशल मीडियावर होतंय चर्चा 

Dec 17, 2022, 04:25 PM IST

Tejas Thackeray : तेजस ठाकरे मविआच्या मोर्चात, राजकारणात एन्ट्री होणार?

MVA Rally In Mumbai : राज्यात सातत्याने महापुरुषांविरोधात केल्या जाणाऱ्या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्व पक्षीयांचा आज हल्लाबोल मोर्चा काढण्यात आलाय.

 

Dec 17, 2022, 03:51 PM IST

'ज्यांच्या नाकाखालून सरकार नेलं, त्यांनी...' देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार प्रत्युत्तर

आजचा मोर्चा केवळ राजकीयदृष्या काढण्यात आल्याचा टोला, उद्धव ठाकरे जसे नॅनो तसा आजचा मोर्चा नॅनो असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा टोला

Dec 17, 2022, 02:42 PM IST

Video : न काही बोलता Rashmi Thackeray यांनी जिंकलं, ठाकरे घराण्यातील'Home Minister'ची मोर्चात जोरदार चर्चा

MVA Mumbai Morcha : बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाईंनी जिंकलं, साधी साडी नेसून पायी चालत मोर्च्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतं, कधी महिला कार्यकर्त्यांसोबत सेल्फी घेत, पहिल्यांदाच मोर्चात जोरदार चर्चा

Dec 17, 2022, 02:20 PM IST

MVA Morcha Mumbai : शिंदे - फडणवीस यांनी मेंदू दिल्लीत गहाण ठेवलाय का? - संजय राऊत

Sanjay Raut on Maha Vikas Aghadi Morcha : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. 

Dec 17, 2022, 10:57 AM IST

Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चात कोण कोण सहभागी होणार?

Maha Vikas Aghadi Morcha Updates : महाविकास आघाडीच्यावतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल असणार आहे, असे आघाडीचे नेते सांगत आहेत.  

Dec 17, 2022, 10:13 AM IST

Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीकडून 'या' 5 कारणांसाठी मोर्चाची हाक

Maha Vikas Aghadi Morcha : राज्यामध्ये सत्तांतरानंतर राजकीय नाट्याचे विविध अंक पाहायला मिळाले. त्यातलाच आणखी एक अंक आज पार पडणार आहे. 

Dec 17, 2022, 08:07 AM IST

Maha Vikas Aghadi Morcha : आज मुंबईतले 'हे' रस्ते बंद; महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल

महापुरूषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडी मुंबईत (Mumbai) हल्लाबोल मोर्चा काढत आहे. या मोर्चात शिवसेना (Shivsena) ठाकरे गट, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत. भायखळा एटीएस कार्यालयासमोर मोर्चासाठी सकाळी 10 वाजता कार्यकर्ते जमण्यास सुरूवात होणार आहे. साधारण 1 लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते जमवण्याचा प्रयत्न आहे. 

Dec 17, 2022, 07:34 AM IST