Mobile Blast : CSMT - कल्याण लोकल ट्रेनच्या महिला डब्यात मोबाईलचा स्फोट; प्रवाशांमध्ये गोंधळ
कल्याण लोकल ट्रेनच्या महिला डब्यात मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे.
Feb 11, 2025, 12:01 AM ISTस्पीकर ऑन करून बोलताना मोबाइलचा स्फोट; तुम्ही तर ही चूक करत नाहीयेत ना?
Nanded Mobile Phone Blast: नांदेडमध्ये मोबाइल फोनचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Jul 5, 2024, 07:13 AM ISTअभ्यास करुन मोबाईल चार्जिंगला लावून झोपला, नाशिकमध्ये 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Mobile Blast : नाशिकमध्ये मोबाईलच्या स्फोटामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मोबाईल चार्जिंगला लावून हा तरुण झोपी गेला होता. मात्र मोबाईच्या स्फोटामुळे आग लागली आणि हा तरुण गंभीररित्या भाजला. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Oct 30, 2023, 10:42 AM ISTस्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट का होतो? चार्जिंग करताना 'या' चुका चुकूनही करु नका
लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये केवळ डिस्प्ले आणि प्रोसेसरच नाही तर बॅटरीमध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञानही अतिशय आधुनिक आहे. यामुळे बॅटरी अवघ्या काही मिनीटांमध्ये चार्ज होते.
Jul 22, 2023, 08:55 PM ISTShocking: मोबाईल की बॉम्ब, दुरुस्त करताना अचानक झाला स्फोट... Video पाहून बसेल धक्का
बिघडलेला मोबाईल दुरुस्त करताय, काळजी घ्या... बघा या मुलासोबत काय घडलं
Oct 24, 2022, 01:33 PM ISTमन सुन्न करणारी घटना : मोबाईलने घेतला 8 महिन्यांच्या चिमुकलीचा जीव, वाचा नेमकं काय घडलं
मोबाईल चार्जिंगला (Mobile Charging) लावताना तुम्ही ही चूक करत नाही ना?
Sep 13, 2022, 02:11 PM IST
Smartphones Blast: बॉम्बसारखा फुटू शकतो तुमचा Mobile, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
Mobile Blast : तुम्ही अनेकदा फोन चार्जिंग चालू ठेवता किंवा फोन चार्ज करताना वापरत असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. परंतु, ही गंभीर चूक आहे. असं चुकूनही करू नका. रात्रभर फोन चार्जिंगला लावल्याने अनेक स्फोट झाले आहेत. जाणून घ्या डिटेल्स.
Sep 13, 2022, 01:06 PM ISTजीन्सच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट, तरुण गंभीर जखमी
मोबाईल ही आज गरजेची वस्तू बनली आहे, पण ती वापरताना आवश्यक ती काळजी घेणंही गरजेचं आहे
May 1, 2022, 07:00 PM ISTऑनलाइन क्लासमध्ये अशा प्रकारे मोबाईल वापरल्याने स्फोट, 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
तुमच्या घरात जर मुलं असतील ते ऑनलाइन क्लास करत असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
Oct 20, 2021, 05:53 PM ISTदुकानात मित्रांशी गप्पा मारत होता व्यक्ती, अचानक खिशात झाला मोबाईलचा स्फोट... पाहा व्हिडीओ
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोबाईल शॉपच्या दुकानात बसून गप्पा मारताना दिसत आहे.
Sep 6, 2021, 01:56 PM ISTफोन चार्जिंगला लावून फोनवर बोलत होती युवती, अचानक झाला स्फोट आणि...
सावधान! चार्जिंगला फोन लावून तुम्हाला कॉलवर बोलायची सवय आहे का? ही सवय आताच सोडा कारण या युवतीसोबत जे घडलं तेच तुमच्यासोबत घडू शकतं
Jul 30, 2021, 05:09 PM ISTगाडीतच मोबाईलचा स्फोट, ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि...
मोटरसायकल चालक ओंकार पाटील याच्यासह 3 जण जखमी झाले.
Nov 18, 2018, 01:18 PM ISTहे ५ बदल देतात मोबाईल स्फोटाचा इशारा!
आजकाल मोबाईल स्फोटाच्या अनेक घटना कानावर येतात.
Jun 9, 2018, 11:53 AM IST