राजीनामा देऊनही डोक्याला ताप! नोटीस पीरियडवर असताना कंपनीच्या भलत्याच डिमांड
आताच्या कंपनीला कंटाळून किंवा एखादा चांगला जॉब ऑफर झाल्यावर कर्मचारी राजीनामा देता. राजीनामा दिल्यावर कर्मचाऱ्यावरचा कामाचा ताण कमी होतो, असं वाटतं. पण या कर्मचाऱ्याला नोटीस पिरियड्समध्ये मनःस्ताप झाला आहे. काय आहे हा नेमका प्रकार?
Feb 3, 2025, 02:17 PM IST