वडिलांना मदत करायला गेली अन्...; नळाचे पाणी भरताना शॉक लागून विद्यार्थिनीचा मृत्यू
Jalna News : जालन्यात विजेचा धक्का लागल्याने एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. भोकरदन तालुक्यात हा सगळा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. दरम्यान, मुलीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
Aug 28, 2023, 02:59 PM ISTPolitics | मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांमध्ये राजकीय सभांचा धुरळा
Marathwada Political Sunday with three rallies
Aug 27, 2023, 12:10 PM ISTSambhajinagar | मराठवाड्याला पाणीटंचाईच्या झळा; ऐन पावसाळ्यात उद्भवली परिस्थिती
Sambhajinagar Paithan Scarcity of water
Aug 22, 2023, 03:20 PM ISTRain update | पावसाची मराठवाड्याकडे पाठ; बागायती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत
Sambhajinagar fruit farm infected for due to no rainfall in the region
Aug 14, 2023, 12:55 PM ISTVIDEO: पावसानं दडी मारल्यानं बळीराजाची चिंता वाढली
Marathwada Update Farmers In Problem For No Rainfall In The Region
Aug 10, 2023, 03:20 PM ISTVIDEO: मराठवाड्यात पावसाची दडी, पाण्याचं मोठं संकट
Marathwada Dams Situation For No Rain In The
Region
Maharashtra Rain | मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत, पावसानं वाढवलं संकट
Marathwada Farmers In Problem For No Rainfall In The Region
Aug 10, 2023, 11:00 AM ISTविद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यायचा? शिक्षकांचीच परीक्षेला दांडी
Teachers absent for exam in Chhatrapati Sambhajinagar
Jul 30, 2023, 04:25 PM ISTमराठवाड्यातील दुष्काळी भागाला मोठा दिलासा; कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी
पावसाळयात कोल्हापूर, सांगली, आणि सातारा मधील भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर कृष्णा नदीतून जे पाणी वाहून जाते. त्यामुळे तिकडे पूरस्थिती तयार होते. सदर वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला दिले तर सोलापूर सातारा आणि मराठवाडा भागातील शेतकऱ्यांना याचा उपयोग होईल.
Jul 12, 2023, 11:06 PM ISTमुंबई, पुण्यातून पाऊस गायब, उकाडा सुरु; पावसाची काय स्थिती? हवामान विभागाने दिला इशारा
Maharashtra Monsoon Update: जून महिन्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने काही दिवसांतच सगळी कसर भरुन काढली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी कोसळणाऱ्या पावसाने सध्या मात्र विश्रांती घेतली आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबई, पुण्यात उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
Jul 11, 2023, 05:57 PM IST
Monsoon Update : पुढील 4 ते 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार, वादळी पावसाचा इशारा
Monsoon Update :गेल्या 24 तासांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. रत्नागिरी इथे मान्सून रेंगाळला होता. आता मान्सूनचे वारे अलिबागपर्यंत पोहोचले आहेत. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Jun 25, 2023, 08:15 AM IST6 वर्षानंतर मुलाच्या मारेकऱ्याचा शोध लागला, 'तो' लग्न मंडपात दिसताच तिथेच माऊलीने लावला निकाल
Crime News : आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मुलाची आई जीवाचे रान करीत होती. सहा वर्षांपूर्वी मुलाचा खून झाला, या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला, पोलीस यंत्रणा आरोपीचा शोध घेत होती, मात्र आरोपीचा शोध काही केला लागत नव्हता. अखेर सहा वर्षानंतरही आईने मुलाचा आरोपीचा शोध घेतला आणि...
Jun 17, 2023, 10:28 AM ISTमान्सून लांबला, मराठवाड्यात पाणीसंकट?; 71 गावांना टँकरने पाणीपुरवठा
Marathwada Water Crisis After Monsoon Postponed
Jun 14, 2023, 04:50 PM ISTतुम्ही मंदिरात जात आहात?, आता महाराष्ट्रातील 114 मंदिरांमध्ये 'ड्रेसकोड'
Dress code in 114 temples in Maharashtra : महाराष्ट्रातील एकूण 114 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याची घोषणा महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. त्यामुळे यापुढे या मंदिरामध्ये जाताना ड्रेसकोड लागू होणार आहे. याची अमलबजावणी करण्यात येणार आहे.
Jun 11, 2023, 10:52 AM IST