marathi news

Catches Win Matches: वनडेमध्ये सर्वाधिक कॅच घेणारे 'टॉप 5' भारतीय खेळाडू

टीम इंडियाच्या बॅटींग, बॉलिंग, फिल्डिंगचा नेहमीच दबदबा असतो.टीम इंडिया सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी खेळतेय.त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचीदेखील दावेदार मानली जाते.

Feb 20, 2025, 07:52 PM IST

कॅप्टन रोहित शर्माची एक चूक टीम इंडियाला महागात पडली, अक्षर पटेलची हात जोडून मागितली माफी

Champions Trophy 2025 :  गोलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने बांगलादेशचा निम्मा संघ 9 व्या ओव्हरलाच तंबुत धाडला. दरम्यान मोहम्मद शमी आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Feb 20, 2025, 05:34 PM IST

MS Dhoni च्या IPL निवृत्तीबाबत आली मोठी अपडेट, माहीने स्वतः केलं स्पष्ट

IPL 2025 : यंदाच्या सीजनपूर्वी सुद्धा आयपीएल 2025 धोनीचा शेवटचा सीजन असणारा का याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. याचर्चांवर धोनीने स्वतः उत्तर दिलंय. 

Feb 20, 2025, 04:47 PM IST

बांगलादेशने टॉस जिंकला, कॅप्टन रोहितने पहिल्या मॅचसाठी 'या' खेळाडूंना दिली प्लेईंग 11 मध्ये संधी

Champions Trophy 2025 : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया (Team India) स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. 

Feb 20, 2025, 02:06 PM IST

भारताविरुद्ध सामन्यापूर्वीच पाकिस्तानला धक्का, 'हा' दिग्गज फलंदाज पडला बाहेर

Champions Trophy 2025 : मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला 60 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. एवढंच नाही तर या पराभवासह पाकिस्तानी खेळाडूला झालेल्या दुखापतीमुळे देखील पाकिस्तान संघाचं टेन्शन वाढलंय.

Feb 20, 2025, 12:21 PM IST

भयावह! अमेरिकेतून बाहेर काढल्यानंतर भारतीयांसह 300 जण पनामात कैद; हॉटेलच्या खिडकीतून मागतायत मदत

Us Deportation: बापरे! तुम्ही इथं निवांत आयुष्य जगत असताना जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यावर नेमकं काय सुरुय माहितीये? कसा सुरुय मदतीसाठीचा संघर्ष? पाहा जागतिक स्तरावरील मोठी बातमी 

 

Feb 20, 2025, 08:31 AM IST

कॅन्सरला रोखण्यासाठी उपलब्ध होणार लस, कुठपर्यंत आलंय काम?

Cancer Vaccine: कॅन्सरच्या रुग्णांची संख्या किती वाढत चाललीय त्याची भीतीदायक आकडेवारी ICMR कडून समोर येतेय. 

Feb 19, 2025, 09:30 PM IST

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भुजबळ, नाराजी झाली दूर?

Chhagan Bhujbal:  भुजबळांची ही नाराजी दूर झाल्याची चर्चा सुरू झालीय. 

Feb 19, 2025, 09:01 PM IST

श्रद्धांजली आणि आदरांजलीमध्ये नेमका फरक काय? कधी वापरायचे हे शब्द?

श्रद्धांजली आणि आदरांजली हे दोन्ही शब्द मृत्यू पावलेल्या व्यक्तींसाठी वापरले जातात. असे असले तरी दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे. तो माहिती नसल्यास तुमची अडचण होऊ शकते.श्रद्धांजली ही एखाद्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता, आदर किंवा कौतुक व्यक्त करताना देतात.तर आदरांजली ही एखाद्या व्यक्तीला आदराने संबोधण्यासाठी केली जाते. 

Feb 19, 2025, 08:09 PM IST

'छावा' आणि 'गुलाबजाम' मुळे गौतम गंभीर ट्रोल; सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी फटकारलं

Champions Trophy 2025 : दुबईमधील त्याचे काही फोटो व्हायरल होत असून  त्यात गंभीरचा अंदाज पाहून नेटकरी संतापले आणि त्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

Feb 19, 2025, 05:37 PM IST

काहीतरी अघटित घडणार? समुद्रकिनाऱ्यावर 'हा' मासा दिसणं म्हणजे धोक्याचे संकेत!

Rare Fish:  कॅनरी बेटांमधील प्लाया क्वेमाडाच्या किनाऱ्यावर हा मासा दिसल्याने चर्चेचा विषय बनला.

Feb 19, 2025, 05:18 PM IST

PAK vs NZ: आज पाकिस्तान हरला तर सेमी फायनलमध्ये पोहोचणार भारत? असं आहे संपूर्ण समीकरण

Champions Trophy 2025 : पाकिस्तानमध्ये तब्बल 29 वर्षांनी आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी 1996 मध्ये पाकिस्तानकडे वनडे वर्ल्ड कपचं यजमानपद देण्यात आलं होतं. 

Feb 19, 2025, 04:23 PM IST

'कुठे आहेस गुलशन, प्लिज कॉल कर', आर्केस्ट्रा गर्लला सिंदूर लावणारा तरुण गायब, Viral Video मागची गोष्ट समोर

Bihar Viral Video : घटनेनंतर संबंधित मुलगा त्याच्या कुटुंबाबत तरुणीने दिलेल्या काही मुलाखती समोर येत आहेत. व्हिडिओनंतर तरुणाला आणि त्याचे कुटुंब सर्व त्या तरुणीपासून अंतर राखत आहेत. 

Feb 19, 2025, 03:06 PM IST