'याच्यामुळे मी निवृत्त झालो'; MS Dhoni वर माजी खेळाडूचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाला?
Captain MS Dhoni: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीवर एका माजी खेळाडूने आरोप केले आहेत. शतक ठोकल्यानंतरही या खेळाडूला वगळण्यात आले, असा आरोप आहे.
Jan 25, 2025, 12:29 PM ISTManoj Tiwary Gautam Gambhir: 'गौतम गंभीरने मला आई-बहिणीवरुन...', मनोज तिवारीचा मोठा खुलासा, 'मला मारहाण...'
Manoj Tiwary on Gautam Gambhir: माजी भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीने आपला सहकारी खेळाडू आणि भारतीय संघाचा सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीरसंबंधी मोठा खुलासा केला आहे. गंभीरने एका सामन्यादरम्यान मैदानातच आपल्याला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या होत्या असा खुलासा त्याने केला आहे.
Jan 23, 2025, 06:36 PM IST
'गौतम गंभीर रोहित, विराटला संघाबाहेर काढूच शकणार नाही'; माजी खेळाडूने दाखवला आरसा, 'तुम्ही कर्णधार असताना...'
सध्या फॉर्मशी संघर्ष करणारे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना निवड समितीचा प्रमुख गौतम गंभीर (Gautam Gambhir) संघाबाहेर काढूच शकणार नाही असं मनोज तिवारीने (Manoj Tiwary) म्हटलं आहे.
Jan 10, 2025, 06:40 PM IST
'गौतम गंभीर बोगस, रोहित शर्मा मुंबईचा असल्याने...' माजी खेळाडूकडून हल्लाबोल!
Manoj Tiwari On Gautam Gambhir: टीम इंडियाचा माजी खेळाडू मनोज तिवारीने गौतम गंभीरवर शाब्दीक हल्लाबोल केलाय.
Jan 9, 2025, 04:08 PM IST'हार्दिकच्या वाईट कॅप्टन्सीमुळे....', माजी भारतीय क्रिकेटरचा संताप, म्हणाला 'रोहित असताना किमान...'
IPL 2024: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वावर आता क्रिकेट क्षेत्रातूनही टीका होऊ लागली आहे. जर हार्दिक पांड्याने अशाच प्रकारे संघाचं नेतृत्व केलं तर मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही असं भारतीय संघाच्या माजी खेळाडूने म्हटलं आहे.
Apr 23, 2024, 06:05 PM IST
'बातमी दाबली गेली, गंभीरने राडा केला अन्...', 2013 मध्ये KKR च्या ड्रेसिंग रुममध्ये असं काय झालं होतं?
Manoj Tiwary On Gautam Gambhir : एका मुलाखतीत 38 वर्षीय मनोज तिवारीने खुलासा केला होता की, 2013 मध्ये ड्रेसिंग रूममध्ये (Kolkata Knight Riders) त्याची गंभीरसोबत मोठं भांडण झालं होतं.
Feb 21, 2024, 04:54 PM ISTManoj Tiwary: दारूच्या नशेत ते मैदानावर यायचे आणि...; निवृत्तीनंतर मनोज तिवारीचा अजून एक गौप्यस्फोट
Manoj Tiwary On Domestic Cricket Umpiring: निवृत्तीनंतर मनोज तिवारीने ( Manoj Tiwary ) अनेक धक्कादायक खुलासे केले. यानंतर आता त्याने अंपायरबाबत देखील एक मोठा खुलासा केला आहे.
Feb 21, 2024, 11:30 AM ISTमाझं करियर का खराब केलं? निवृत्ती घेताच मनोज तिवारीची MS Dhoni वर घणाघाती टीका
Manoj Tiwary Retirement : निवृत्तीनंतर बंगालचा क्रिडामंत्री असलेल्या मनोज तिवारीने टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर (MS Dhoni) करियरमधील अपयशाचं खापर फोडलं आहे.
Feb 19, 2024, 11:08 PM ISTIND vs BAN सामन्यापूर्वी टेन्शन देणारी बातमी! 'हा' खेळाडू निवृत्त होणार, या निर्णयामुळे चाहतेही हैराण
Team India : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे. ते म्हणजे भारताच्या एका स्टार फलंदाजाने अचानक क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. या स्टार फलंदाजाच्या निवृत्तीची बातमी ऐकून चाहतेही हैराण झाले आहेत.
Dec 20, 2022, 11:42 AM IST'वर्ल्ड कपच्या टीम निवडीआधी स्वार्थीपणा'; भारतीय खेळाडूचा कार्तिकवर निशाणा
वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा थोड्याच वेळात होणार आहे.
Apr 15, 2019, 01:10 PM ISTटीममध्ये निवड न झाल्यामुळे मनोज तिवारी भडकला
बीसीसीआयनं नुकतीच दुलीप ट्रॉफीच्या तीन टीम आणि दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या चार दिवसीय मॅचसाठी भारतीय ए टीमची घोषणा केली.
Jul 25, 2018, 05:20 PM ISTसेहवागला अपशब्द वापरणाऱ्या राशिद लतीफला मनोज तिवारीचं सडेतोड प्रत्युत्तर
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक रशीद लतीफला मनोज तिवारीन सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
Jun 12, 2017, 04:17 PM ISTतंत्रात बदल केल्यानंतर वर्ल्ड कप संभाव्य खेळाडूत मनोज तिवारी
स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये काही प्रभावी खेळी खेळल्यानंतर विश्व चषकाच्या संभाव्य टीममध्ये सामील झालेल्या मनोज तिवारीने आपल्या खेळण्याच्या तंत्रात आणि अॅप्रोचमध्ये बदल केला आहे. त्यामुळेच त्याला चांगला फॉर्म मिळाला आहे.
Dec 4, 2014, 08:49 PM ISTबिन्नीची दमदार बॉलिंग, मॅचसह सीरिजही टीम इंडियाची
बांग्लादेश विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळं केवळ १०५ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या टीम इंडियानं स्टुअर्ट बिन्नी याच्या दमदार बॉलिंगच्या जोरावर मॅच खिशात घातलीय. या मॅचसह टीम इंडियानं सीरिजही जिंकलीय.
Jun 17, 2014, 09:31 PM ISTमनोज तिवारी, रॉबिन उथप्पा भारत `अ` संघाच्या कर्णधारपदी
ऑस्ट्रेलियामध्ये होणा-या वनडे आणि चार दिवसीय सामन्यांसाठी भारतीय अ संघाचे नेतृत्व मनोज तिवारी आणि रॉबिन उथप्पा यांच्यावर सोपविण्यात आले आहे. हे सामने 6 ते 9 आणि 13 ते 16 जुलै दरम्यान खेळले जाणार आहेत.
Jun 12, 2014, 11:21 AM IST