'भुजबळ पनवती, शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल' मनोज जरांगेंची बोचरी टीका
Maratha vs OBC Reservation : मंत्री छगन भुजबळ अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करतायत. या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. नाशिकमध्ये येवल्यात मराठा समाजाने गोमूत्र शिंपडून निषेध केला. तर लासलगावात दाखवले काळे झेंडे दाखवण्यता आले.
Nov 30, 2023, 01:37 PM ISTमराठा आरक्षणावर तोडगा निघणार? महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा इतक्या टक्क्यांनी वाढवणार
Maratha Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची राज्य सरकारची तयारी झालीय. बिहारच्या धर्तीवर आरक्षणाची मर्यादा वाढवणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Nov 29, 2023, 07:21 PM IST
Mumbai | भुजबळांनी राजीनामा द्यावा यावर विनायक राऊत, जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया
Mumbai | भुजबळांनी राजीनामा द्यावा यावर विनायक राऊत, जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया
Nov 29, 2023, 03:20 PM IST'काँग्रेस सरकार टिकलं असतं तर मराठा आरक्षण...' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
Maratha Reservation : काँग्रेस सरकार टिकलं असतं तर मराठा आरक्षणही टिकलं असतं असं मोठं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. यावर सत्ता गेली म्हणून आरक्षणही गेलं हे न पटणारं विधान असल्याचं राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केलं आहे.
Nov 28, 2023, 04:28 PM ISTभुजबळांना रोखा जरांगेंची मागणी, तर आमदारांची घरं कुणी पेटवली? भुजबळांचा सवाल
Maratha vs OBC Reservation : छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलाय. जातीवाचक बोलणाऱ्या भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर बीडमध्ये आमदारांची घरं कोणी पेटवली असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.
Nov 27, 2023, 06:44 PM ISTशिंदे समितीवरुन भुजबळ-जरांगे आमनेसामने
शिंदे समितीवरुन भुजबळ-जरांगे आमनेसामने
Nov 27, 2023, 03:20 PM IST'वेळीच थांबा, गाड्या फोडायला वेळ लागणार नाही'; स्वराज्य संघटनेचा पोलिसांसमोरच भुजबळांना इशारा
Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान, स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना इशारा दिला आहे. या सगळ्या प्रकारानंतर स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी व ओबीसी कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले होते.
Nov 27, 2023, 11:43 AM IST
छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकमेकांची अक्कल काढली
शिंदे समिती बरखास्त करून कुणबी नोंदीही रद्द करा असा आक्रमक पवित्रा भुजबळांनी घेतला आहे. कुणबी नोंदी रद्द केल्यास तुमचंही आरक्षण रद्द होणार असा पलटवार मनोज जरांगे यांनी केला आहे.
Nov 26, 2023, 06:15 PM ISTमोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना छत्रपकी संभाजी नगर रुग्णालयात दाखल केले आहे.
Nov 26, 2023, 07:53 AM ISTMaratha Aarakshan : 9 दिवसांच्या दौऱ्यानंतर जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Arrives Antarwali Sarati After Nine Days Of Maharashtra Visit
Nov 24, 2023, 08:05 AM ISTVIDEO | मराठ्यांना त्रास देण्यासाठी ओबीसींना सरकारची फूस - मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil allegation on Government for support OBC
Nov 23, 2023, 05:45 PM ISTअजित पवार गटाला धक्का, छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार?
Maratha vs OBC Reservation : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यात आता मनोज जरांगे यांनी मोठा दावा केला आहे. छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांना भाजपमध्ये पलटी मारायची असल्याचं जरांगेंनी म्हटलं आहे.
Nov 23, 2023, 02:49 PM IST'भुजबळांचं सर्व माहितीय' बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट
Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा आजचा 8 वा दिवस आहे. नाशिकला त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेऊन जरांगेंनी आजच्या दिवसाची सुरुवात केली. मंत्री छगन भुजबळांच्या नाशिक जिल्ह्यात 2 सभा घेऊन जरांगेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं
Nov 22, 2023, 06:27 PM ISTइगतपुरीतील शेणीत मनोज जरांगेंचे जंगी स्वागत, सभेसाठी तुफान गर्दी
Manoj Jarange Patil Arrives Igatpuri For Rally For Maratha Reservation
Nov 22, 2023, 01:50 PM ISTमराठा कुणबी नोंदींची मनोज पाटील जरांगेंकडून तपासणी
मराठा कुणबी नोंदींची मनोज जरांगेंकडून तपासणी
Nov 22, 2023, 09:25 AM IST