Maratha Reservation | भुजबळांचं नाव न घेता गंभीर आरोप; काय म्हणाले मनोज जरांगे?
Maratha Reservation Manoj Jarange Patil On Bhujbal Controversial Remarks
Nov 7, 2023, 12:35 PM ISTMaratha Reservation : मनोज जरांगे यांचा राज्यव्यापी दौरा! दगा फटका झाल्यास जरांगेंचा 'प्लॅन बी' काय?
Manoj Jarange Patil : येत्या एक तारखेपासून गावागावात साखळी उपोषण सुरू होईल. ज्या गावात आधीपासून आहे तिथे राहीलच आणि नव्याने गावांचा समावेश होईल असेही जरांगे पाटील म्हणाले.
Nov 5, 2023, 09:16 PM ISTमराठा आरक्षण आंदोलन काळात मुलगी झाली, दाम्पत्याने मुलीचं नाव ठेवलं...
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्यात ऐतिहासिक आंदोलन झालं. या मराठा आरक्षण आंदोलनाची आठवण म्हणुन नांदेड जिल्ह्यातील एका दाम्पत्याने आपल्या मुलीचं अनोखं नाव ठेवलं आहे.
Nov 4, 2023, 05:07 PM ISTVIDEO | मुंबईत उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटील यांचा नकार
Manoj Jarange Patil Denied To Go For Treatment In Mumbai
Nov 4, 2023, 12:50 PM ISTVIDEO | मुख्यमंत्री शिंदेंची जरांगेंबरोबर फोनवरुन चर्चा
CM Eknath Shinde Manoj Jarange Patil Phone Call
Nov 3, 2023, 08:30 PM ISTकुणबी नोंदी महाराष्ट्रभर शोधा; मनोज जरांगे पाटलांच्या अल्टिमेटमंतर शिंदे सरकार अॅक्शन मोडवर
महाराष्ट्र सरकार अॅक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी कुणबी नोंदी महाराष्ट्रभर शोधण्याचे आदेश दिले आहेत
Nov 3, 2023, 07:12 PM IST
आचारसंहितेपूर्वी मराठा आरक्षण मार्गी लागावं; बच्चू कडूंची मागणी
Bachhu Kadu on Maratha Reservation
Nov 3, 2023, 03:15 PM ISTगुणरत्न सदावर्तेंविरोधात मराठा समाज आक्रमक
Marahtha Aarakshan Marahtha Samaj Against Gunratna Sadavarte
Nov 3, 2023, 03:00 PM ISTतुमचंही नाव मनोज असेल तर महाराष्ट्रातील 'या' हॉटेलमध्ये मिळेल खास ऑफर
मनोज नाव असणाऱ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये खास ऑफर ठेवण्यात आली आहे. मनोज नाव असणाऱ्यांना आधारकार्ड दाखवून ही ऑफर मिळणार आहे. 15 नोव्हेंबर पर्यंत ही ऑफर लागू राहणार आहे.
Nov 3, 2023, 01:39 PM ISTVIDEO | आमरण उपोषणामुळे जरांगेच्या किडनी, लिव्हरला सूज
Sambhajinagar Jarange patil Health Update
Nov 3, 2023, 11:25 AM IST24 डिसेंबर की 2 जानेवारी? सरकारला दिलेल्या अल्टीमेटमबाबत जरांगेंचे स्पष्टीकरण
Manoj Jarange Patil : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला वेळ दिल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 2 जानेवारी उल्लेख केल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
Nov 3, 2023, 10:10 AM ISTMaratha Reservation : मुख्यमंत्री म्हणतात, टिकणारं आरक्षण देऊ...; 'सरसकट' शब्दाचा उल्लेख न केल्याने संभ्रम!
Maratha Reservation : मी परवा जरांगे यांच्याशी बोललो होतो. त्यांना मी सांगितलं होतं की टिकणारं, कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कुणबी नोंदी सापडताहेत त्यांना तपासून आपण लगेच प्रमाणपत्र देणे सुरु केले आहे, असं मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले आहेत. मात्र, सरसकट शब्दाचा उल्लेख न केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
Nov 2, 2023, 10:41 PM ISTदोन सख्खे भाऊ, एक कुणबी-एक मराठा, मनोज जरांगेंचा दावा खरा ठरला
Maratha Reservation : कुणबी-मराठा एकच या मनोज जरांगे पाटील यांच्या दाव्याला बळ मिळालंय, तसे पुरावेही सापडलेत. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 2 महिन्यांची वेळ वाढवून दिली आहे.
Nov 2, 2023, 08:19 PM ISTसरकारला 2 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगेंसोबत सकारात्मक चर्चा झाली. जरांगेंच्या मागण्यांची नोंद घेण्यात आली.मंत्र्यांचं शिष्टमंडळानेही जरांगेंची भेट घेतली.
Nov 2, 2023, 07:41 PM ISTJalna | मनोज जरांगेंशी शिष्टमंडळाची चर्चा
Jalna | मनोज जरांगेंशी शिष्टमंडळाची चर्चा
Nov 2, 2023, 07:15 PM IST