शरद पवार, भाजप की आणखी कोणी, 'या' तारखेला मनोज जरांगे सांगणार कोण आहे बोलवता धनी?
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील प्रकाशझोतात आल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांचा बोलवता धनी कोण हा प्रश्न विचारला जातोय. आता खुद्द जरांगेच त्यांचा गॉडफादर कोण हे सांगणार आहेत. यासाठी त्यांनी तारीखही जाहीर केली आहे.
Dec 11, 2023, 07:05 PM ISTVIDEO | मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली
Manoj Jarange Patil Heath Issue Feeling Uneasy In Latur Rally
Dec 11, 2023, 02:55 PM IST"तुमच्या डोक्यातला विषारी विचार मराठा नेत्यांना..."; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Maratha Reservation : मराठा आरक्षणवारुन सुरु असलेल्या वादावरुन मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे नेते घालणार आहेत बघुयात, असे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Dec 10, 2023, 10:36 AM IST'आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच' ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम
Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा ओबीसीतून आरक्षण हवं या मागणीवर जोर दिलाय. तसंच या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा पास करा नाहीत तर तुमची गय नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Dec 6, 2023, 08:22 PM IST'राज्यात मराठा शिल्लकच राहणार नाही' - मंत्री छगन भुजबळ यांचा दावा
Maratha vs OBC Reservation : राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटीव्ह पिटीशनवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून यावर मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
Dec 6, 2023, 02:42 PM ISTMaratha Reservartion | 'जरांगेंनी हवा तर राजकीय पक्ष काढावा, पण...' असं का म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
Gunratne Sadavarte On Manoj Jarange Patil And Maratha Reservation
Dec 6, 2023, 09:25 AM IST'..तर मी माझं नाव बदलेन'; जरांगे-पाटील आव्हान देत म्हणाले, 'भुजबळांना दंगली..'
Manoj Jarange Patil Challenge Chhagan Bhujbal: वाशिम येथील सभेमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली.
Dec 6, 2023, 08:28 AM ISTMaratha Reservation : 24 डिसेंबरला आरक्षण घेणारच; मनोज जरांगे-पाटलांचा एल्गार
Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal After Maratha Reservation
Dec 6, 2023, 07:55 AM ISTWashim | वाशिममध्ये ओबीसी-मराठा आमनेसामने, जरांगेंना काळे झेंडे दाखवले
Washim OBC vs Maratha Clashes Manoj Jarange Patil Sabha
Dec 5, 2023, 09:00 PM ISTMaratha Reservation : 'येवल्याचं येडपट' म्हणत जरांगेंचा टोला; ओबीसी नेत्यांचं न ऐकण्याचं आवाहन
Maratha Reservation Manoj Jarange Patil Once Again Targeted Chhagan Bhujbal
Dec 5, 2023, 08:10 AM ISTVIDEO | 'मनोज जरांगेंना कोणीही अटक करणार नाही'; नितेश राणेंचे आश्वासन
BJP MLA Nitesh Rane Revert Manoj Jarange Patil On Arrest
Dec 2, 2023, 04:45 PM IST'कलंक लागलेला, दंगली भडकवणारा, वाया गेलेला छगन भुजबळ' मनोज जरांगेंचा हल्लाबोल
Maratha Reservaiton : मनोज जरांगे पाटील यांची जालना शहरात भव्य जाहीर सभा झाली. यााधी जरांगेंवर जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. या सभेच्या माध्यमातून जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात केली आहे.
Dec 1, 2023, 08:07 PM ISTMaratha Reservation | मनोज जरांगेची जालन्यात सभा
Maratha Reservation Manoj Jarange Patil at Jalna
Dec 1, 2023, 05:35 PM ISTजालन्यात जरांगेंचं शक्तीप्रदर्शनः 90 एकरावर सभा, 140 जेसेबींमधून होणार फुलांचा वर्षाव
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी आज मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात जाहिर सभा होत आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Dec 1, 2023, 12:47 PM ISTVIDEO | 'भुजबळ पनवती, शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल'; मनोज जरांगेंची जहरी टीका
manoj jarange patil criticizes chhagan bhujbal
Nov 30, 2023, 04:55 PM IST