'अॅनाकोंडा'च्या पोटात शिरून दृश्यं टीपण्याचं साहस
आपल्या कामाची आवड आणि साहस आपल्याला कुठवर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. एका टेलिव्हिजन चॅनलसाठी एक बहाद्दर तर थेट अॅनाकोंडाच्या पोटातच दाखल झालाय.
Nov 11, 2014, 10:19 AM ISTनिष्काळजीपणे फटाके फोडले, 6 महिन्यांची शिक्षा
निष्काळजीपणे फटाके फोडले, 6 महिन्यांची शिक्षा
Oct 21, 2014, 10:18 PM ISTतरुणीचा अश्लील फोटो बनवून पोस्ट करणाऱ्याला अटक
तरुणीचा फोटो अश्लील बनवून सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केल्याच्या आरोपावरून एका २० वर्षीय तरूणाला अटक केली आहे.
Aug 22, 2014, 06:37 PM ISTएक झूंज, जगण्याची
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 12:15 PM ISTचंद्रावर हे कोण फिरत आहे?
चंद्रावर कोणीतरी फिरत आहे, असे छायाचित्र अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात नासाने पाठविले आहे. या छायाचित्रावरुन माणसाची हालचाल होताना दिसत आहे.
Aug 14, 2014, 12:14 PM ISTपत्नीच्या हत्या करून पती फरार; प्रियकराचा घेतोय शोध
उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एकानं आपल्या पत्नीची चाकूनं हल्ला करत हत्या केलीय. हत्येनंतर फरार झालेल्या या व्यक्तीनं जाण्यापूर्वी भिंतीवर ‘अगर मैं बच गया तो अब दुसरे की बारी हैं’ असं लिहून ठेवलंय.
Aug 12, 2014, 02:03 PM IST७२ तासांनंतर ढिगाऱ्यातून आला बाहेर, मागितली चप्पल
शहरातील १२ मजली इमारत कोसळल्यानंतर ७२ तास ढिगाऱ्याखाली अडकलेला विकास सोमवारी संध्याकाळी बाहेर काढण्यात आले. एनडीआरएफच्या टीमला सकाळी ९ वाजता जाणवले की ढिगाऱ्याखाली कोणी तरी आहे. दिवसभराच्या प्रयत्नानंतर शेवटी सायंकाळी विकासला बाहेर काढले, पण त्याचे पहिले शद्ब होते, माझी चप्पल कुठे आहे.
Jul 2, 2014, 04:51 PM ISTही सुटकेस आहे की सायकल?
तुम्ही बाहेर जाण्यासाठी तयार आहात... तुमची स्कुटर तयार आहे... पण, तुमच्याकडे भली मोठी सुटकेस आहे... मग काय करणार? या प्रश्नानं तुम्हाला कधी सतावलं असेल तर त्यावर आता नक्कीच एक उपाय आहे.
May 31, 2014, 03:42 PM ISTभाजीत टोमॅटो टाकलं नाही म्हणून पत्नीची हत्या
आजकाल हत्या, बलात्कार, चोरी या सर्व गुन्ह्यांचं प्रमाण चांगलंच वाढलंय. कोणत्याही लहानशा कारणावरून हत्याही होतेय. डेहरादूनला असाच काहीसा प्रकार घडलाय. एका शुल्लक कारणावरून पतीनं पत्नीची हत्या केली. तिनं भाजीत टोमॅटो घातला नाही म्हणून त्यानं तिचा मारून टाकलं.
Mar 11, 2014, 10:21 AM ISTअरेरे... हे काय आता तरुणावर अॅसिड हल्ला
तरुणींवर अॅसिड हल्ला होण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र आता चक्क तरुणावर अॅसिड हल्ला झालाय.
Oct 31, 2013, 01:48 PM IST